Submitted by दक्षिणा on 21 July, 2015 - 06:34
२० जुलै पासून म्हणजे काल पासून झी मराठी वर नेहमी प्रमाणे एक घरगुती सिरियल सुरू झाली आहे. ज्याची थोडक्यात कल्पना आपल्याला प्रोमोजवरून आलीच असेल.
नायिका नेहमी प्रमाणे, कामसू, साधी, परंपरावादी, सत्य वचनी, प्रेमळ काय काय आणि काय नाही 
सर्व नायिकांनी असंच असलं पाहिजे असा झी मराठी चा अट्टहास, इतक्या सिरियलित अजून एक गोड गिट्ट नायिका. इतर सिरियल्स पाहता या मालिकेची चिरफाड करण्यात आपण का मागे रहायचं?
चला तर मग, आजपासून पहा आणि लागा कामाला, इथे लिहिण्याच्या.

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मैनाखेरीस..??१ महीन्यात
मैनाखेरीस..??१ महीन्यात ललिताला पश्चाताप होणार का ? का वासु-ऊर्मी सारखी गुंडाळणार सिरीयल ? ललिताला पश्चाताप, स्वानंदी प्रेग्नंट, दीराचं चांगभलं होणार, आणि नीलला कधीच काही कळणार नाही कारण 'स्वा' 'ल' ला माफ करणार.
परवा , हाराच्या सीननंतर ललेला
परवा , हाराच्या सीननंतर ललेला एक्दम , सुना सोन्यासारख्या आहेत असा साक्शात्कार झाला .
नील ला अजूनही आपली आय , ग्रेट वाटतेय .
नील इतका बावळट आहे की खुद्द
नील इतका बावळट आहे की खुद्द ललिने सांगितलं तरी त्याचा विश्वास बसणार नाही. वाशा-उर्मि सारखचं गुंडाळणार हेही कथानक.
जो कोणी लेखक / लेखिका आहे या
जो कोणी लेखक / लेखिका आहे या मालिकेचे अगदीच मठ्ठ वाटत आहेत, सुरुवातीला बरी फुलवली सिरीयल नंतर बहुदा झेपलं नसावं किंवा निर्मात्याने पैसे कमी दिले असणार लेखकाला, सारखं आपलं माधव ललिताचा उधळा स्वभाव आणि नील पासुन गोष्टी लपवणे यावरच काय ते कथानक बेतलेलं.
सुहास परांजपेला वाया घालवलं अगदीच. आता गुंडाळतायत मालिका
संपतेय ही मालिका, ३
संपतेय ही मालिका, ३ ऑक्टोबरपासून 'तुझ्यात जीव रंगला' ही चालू होतेय.
'तुझ्यात जीव रंगला'>>> तीच का
'तुझ्यात जीव रंगला'>>> तीच का देसी सुलतान?
हो हो, पैलवान प्रेमप्रकरण.
हो हो, पैलवान प्रेमप्रकरण.
ललिताबाईंचा नवरा
ललिताबाईंचा नवरा पश्चातापाच्या मार्गावर..
काल काय झाल>
काल काय झाल>
काल ललिताबाईंनी निरंजन
काल ललिताबाईंनी निरंजन फाइव्हस्टार हॉटेलात जेवायला घेऊन जाणार म्हणून निरंजनचा उदोउदो केला आणि नीलचा पानउतारा केला. नील नाराज झालाय
आजचा भाग बघनेबल असेल आज लोली भज्याच्या पीठात खुप सारं मीठ टाकते ते व्हिडीओ फुटेज नीलबाबा बघणार आहे
आता रोज १ एपि नील ला ललिताचे
आता रोज १ एपि नील ला ललिताचे पराक्रम कळणे यात मालिका संपणार..
Serial sampavtana mast
Serial sampavtana mast gunaltat.. sagla kasa god god..
नील , ललीच्या प्रतापांचे
बाप रे! किती ऑब्झर्व्हेशन!
बाप रे! किती ऑब्झर्व्हेशन!
तर्रीही आपण ह्या सगळ्या
तर्रीही आपण ह्या सगळ्या मद्द्ड शिरेली धावू धावू पाहातोच की!
Ya fotot has disatoy.
Ya fotot has disatoy. Actually firat hote madhye madhye
ललिताचा माज अजूनही तसाच आहे
ललिताचा माज अजूनही तसाच आहे की! उद्या संपणार आहे का मालिका खरंच?
हो माज तसाच आहे. आज मी बघितला
हो माज तसाच आहे. आज मी बघितला भाग. उलट तिच्यासारख्या सुधारतील हीच शक्यता कमी पण उद्या सुधारणार बहुतेक, कारण शेवटचा भाग आहे.
संपतेय मालिका हे नक्की. जावईबापुंनी फेसबुकवर टाकलंय शुटींग संपल्याचं लास्ट विकमध्ये आणि भाचीही म्हणाली १ ऑक्टोबरला शेवटचा भाग आहे, हे कन्फर्म झाल्यावरच मी आजचा भाग बघितला
.
झाला का शेवटचा एपी.... काय
झाला का शेवटचा एपी.... काय दाखवले ललीताला पश्चत्ताप झाला असेल मे बी अनी सगळे परत एकत्र
बादवे संपदाच काय झाती, ती कुठे गेली
संपदा- अमेरिकेत पोचली
संपदा- अमेरिकेत पोचली
अरे थांबा, थांबा. कोणी मधले
अरे थांबा, थांबा. कोणी मधले एपिसोड्स बघितले का? स्वानंदीच्या बाबांची केस कशी काय निकालात निघते? आणि संपदा अचानक हामेरिकेत कशी काय गेली?
संपदाच्या नवर्याला अमेरिकेत
संपदाच्या नवर्याला अमेरिकेत नोकरी मिळते. तो संपदाला 'स्वानंदिला सगळं खरं सांगितलस तरच अमेरिकेला नेईन' म्हणतो. म्हणुन ती ' तुझ्या सासुने बाबांच्या डब्यात पैसे ठेवायला सांगीतले' हे सांगते व फोन recording ऐकवते..
ओहो. धन्यवाद Chaitrali!
ओहो. धन्यवाद Chaitrali!
ओह म्हणून संपदा नव्हती का ?
ओह म्हणून संपदा नव्हती का ?
हि शिरवेल संपली का?
हि शिरवेल संपली का?
नवीन सुरुबी झाली
नवीन सुरुबी झाली
हि शिरवेल संपली का? अ ओ, आता
हि शिरवेल संपली का? अ ओ, आता काय करायचं>>>
घ्या धागाकर्तीलाच ठाऊक नाही शिरेल संपली की सुरु की स्थगीत... कसे व्हायचे ह्या चॅनेलवाल्यांचे!!!??
पण शेवटी झालं काय ???? लली
पण शेवटी झालं काय ????
लली सुधारली का?
निलिमाकडे गोड बातमी ?
संपी अमेरिकेत स्थायिक ?
वसंतरावांचं प्रमोशन ?
आजीच्या सिरियल्स ?
मी शेवटचा भाग बघितला त्यात
मी शेवटचा भाग बघितला त्यात लली माफी मागायला आली. सर्व एकत्र आले, आजी सर्वांनी नांदा सौख्य भरे म्हणाल्या. बाकी प्रश्नांची उत्तरे काय मला नाही मिळाली त्या भागात, हे प्रश्न होते हेच मला आत्ता कळलं
.
वहिनीचे (नीलिमा) खरे नाव काय?
वहिनीचे (नीलिमा) खरे नाव काय?
Pages