Submitted by vishal maske on 19 July, 2015 - 11:14
नवा घोटाळा
प्रत्येक-प्रत्येक योजना ही
जनतेचं कल्याण घेऊन येते
मात्र सत्य बाहेर पडताच
योजना घोटाळा होऊन जाते
घोटाळ्यांविना योजनाच नाही
हे नाइलाजाने मानावं लागतंय
अन् "अजुन एक नवा घोटाळा"
आता रोज-रोज म्हणावं लागतंय
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त काहींची बोंबलणारी तोंड
मस्त
काहींची बोंबलणारी तोंड शिवली गेली
शिवली की नाही शिवली
मितरोओओओओ
मस्तं! हा तडका
मस्तं!
हा तडका आवडला.
<<घोटाळ्यांविना योजनाच नाही
हे नाइलाजाने मानावं लागतंय
अन् "अजुन एक नवा घोटाळा"
आता रोज-रोज म्हणावं लागतं>>
खरं आहे.