Submitted by राज1 on 15 July, 2015 - 07:16
नवीन फ्रीज घ्यायचा आहे. २६५ लिटर
डबल door का सिंगल door घ्यावा?
कोणत्या कंपनीचा घ्यावा?
Latest technology चा फ्रीज कृपया सुचवा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असा धागा
असा धागा आहे
http://www.maayboli.com/node/48786
मला ही फ्रिज घ्यायचा आहे. माझी फ्रिजची गरज हि सेम आहे.
गणपतीत काही चांगल्या ऑफर्स मिळतिल या आशेत वाट पाहत आहे.