थडका - थयथयाट

Submitted by वेगळी on 14 July, 2015 - 03:24

थयाथया नाच ह्या त्या बाफवर चोरा
'नी' र्बुद्धतेचा ठेका तू तर घेतलास की फारा

काय तुझ्या उद्दामपणाला आता बोला
बिनडोक विधानांनी सारा बाफ पेटवून दिला

स्वतःवर फोकस सारा ठेवूनच नाचा
विद्वान, विदुषी या असती, सारे बोला

चित्रपट, कॉस्चुम याचा यांनी घेतला मक्ता
काय एवढे केले, जरा दाखवा की हो तक्ता

तोंडावर आपटूनी खाती सदैव मार
उथळ पाण्याला खऴखळाटच फार

इतरांना थयथयाट करतात म्हणत प्रत्यक्ष स्वतः थयथयाट करणार्‍या माबो वरील आद्य मिस थयथयाटी यांना सादर!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा, रीया, साती धन्यवाद Happy
शांतपणा आणि संयम मला सोशलसाइटसनेच शिकवले आहे. आणि सहजी नाही तर ठेच लागूनच शिकलो आहे.
पण हेच गुण आणि जोडीने समंजसपणा मी प्रत्यक्ष आयुष्यात आणायचा प्रयत्नही गेले काही वर्षे करतोय, जे नाती जपायला खूप कामी येतेय.

aaj kaal kuthlyahi dhaagyavar gele tari junaat baddhakoshtache patient tamrel gheun basalele distat,kharedi vibhaagaat kayamchurna thevlyas maboche utpanna nakkich vadhel.

शांतपणा आणि संयम मला सोशलसाइटसनेच शिकवले आहे. आणि सहजी नाही तर ठेच लागूनच शिकलो आहे.
पण हेच गुण आणि जोडीने समंजसपणा मी प्रत्यक्ष आयुष्यात आणायचा प्रयत्नही गेले काही वर्षे करतोय, जे नाती जपायला खूप कामी येतेय.>>>>> ग्रेट! बिग थंब्स अप टु यु. Happy

आता एखादा या सरासरीच्या कमीजास्त असणारच. आणि ती व्यक्ती देखील आपल्या जागी बरोबर असू शकते. फक्त ती समाजाच्या नैतिकतेच्या व्याख्येत फिट बसत नाही. त्यामुळे ती आपल्याला झेपत नाही.>>>>> हे नुसतं नैतिकतेबाबतच नाही, कुठल्याही विचारांच्या बाबतीतही खरं आहे. समोरच्याचे विचार नेमके काय आहेत, कशावर आधारित आहेत हे समजून घ्यायची वृत्ती बाणवली पाहिजे. तसच आपले स्वतःचे विचार/विचारसरणी बरोबर आहे का हे सुद्धा सतत पडताळून बघायला पाहिजे. गॅप सापडली तर ती भरुन पुढे विचारसरणी बदललीच पाहिजे.

ह्याला म्हणतात भडका उडणे. चूक बरोबर असे काहीच म्हणणार नाही. कारण जिथे जाणून बुजून ठिणग्या टाकल्या जातात एका ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी अनेक वेळा आणि त्याची शेखी मिरवली जाते तिथे इतर लोक येऊन त्या ठिणग्यांचा भडका उडवणारच आणि त्यात ठिणग्या टाकणारासुद्धा सफर होणारच.

जो कोणी येता जाता ठिणग्या टकतो कारण नसताना त्यांच्याबद्दल अजून काय बोलणे. दुरूनच कोपरापासून..

चित्रपट, कॉस्चुम याचा यांनी घेतला मक्ता
काय एवढे केले, जरा दाखवा की हो तक्ता >>> तेच तर नाही म्हणुनच फ़्रष्टेशन निघते.

उथळ पाण्याला खऴखळाटच फार > +११११
अतिशय समर्पक उत्तर.

ऋन्मेष तुझी पोस्ट खरंच चांगली आणि संयमित शब्दातली आहे. पण थोडी फिलॉसॉफिकडे झुकणारी वाटली (हेमावैम) त्यात तयारी, मर्यादा असले शब्द आलेत. पण मर्यादा ठेवावी हे भान दोन्ही बाजूंनी व्हायला पाहिजे ना? मर्यादेची व्याख्या कोण ठरवणार? आणि तयारी ठेवायची म्हणजे नक्की काय करायचं? पुन्हा तयारी ही व्यक्तिसापेक्ष होत नाही का?

दक्षे ते आहेच. आणी सगळ्यांना ठाउक पण आहे.
पण ऋ ने पोस्ट सुंदर लिहिलीये ना म्हणुन सगळे तारीफ करताहेत. बाकी ते अमंलात आणणं इतकं सोपं नसतं नेहमीच.

Pages