Submitted by vishal maske on 11 July, 2015 - 11:29
लोक समस्या
लोकसंख्या वाढीच्या तक्रारी
सर्रासपणे ठोकल्या जातात
अनेक अपत्यांच्या आशाही
पारंपारिक हाकल्या जातात
कुटूंब नियोजनाची मर्यादा
जरी अस्तित्वात आली आहे
तरी वाढती लोकसंख्या ही
लोक समस्या झाली आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय देखणी शब्दकळा
काय देखणी शब्दकळा आहे!!तुमच्या कवितेला एक नैसर्गीक गेयता आहे,कुठल्याही मिटरमध्ये चपखल बसेल.चला मी जातो आता,उद्या दोन चार तडक्यांचा फक्क्कड मुशायरा झाला पाहीजे बर्का!! चिऊऊऊऊऊऊऊऊऊ......चिऊऊऊ