प्रेक्षणीय स्थळे आणि माहिती फलक : बागलाण

Submitted by मी दुर्गवीर on 7 July, 2015 - 00:27

नमस्कार मित्रानो ,
२४-०६-२०१५ रोजो दुर्गवीरच्या बागलाण तर्फे सटाणा बसस्थानकात प्रेक्षणीय आणि प्रेरणास्थळांच्या माहीतीचे फलक लावण्याचे कार्य बसस्थानकाच्या सहयोगाने लावण्यात आले .
1524250_912623725449972_4608975658386506642_o.jpg1966192_912623702116641_7219919295247483033_o.jpg
यामागचा उद्देश फक्त एवढाच कि ऐतिहासिक बागलाण तालुक्यातील दुर्लक्षित स्थळांची माहीती समाजात पसरेल जेणे करून पर्यटनास वाव मिळून गावांचा विकास होईल. लवकरच नाशिक सह मुख्य स्थानका येथे माहितीफलक लावण्याचा आमचा मानस आहे ..

19786_911779438863713_6453706788039058245_n.jpg
तळटीप : फलकात दिलेली माहीती हि गावतील मिळणाऱ्या माहितीच्या आधारे दिले आहे .. लवकरच लेखीमिळणाऱ्या साधन वापरून योग्य ते बदल करू. आपल्यापैकी कोणाकडे बागलाण मधील ठिकाण विषयी माहिती (फलकात नसलेली) असेल तर नक्की कळवा .

धन्यवाद ,

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो दोन दिवसा पुर्वी दुर्गवीरच्या बागलाणशाखा सदस्यांची भेट झाली.
ते अतिशय स्तुत्यकार्य करताहेत.
तेथिल गावाकर्यांचे तुमच्या कामा प्रतिचे मत ऐकुन तुमचा अन तुमच्या कामाचा अभिमानच वाटला.
असेच कार्यरत रहा __/\__ Happy

अत्यंत स्तुत्य उपक्रम. असे अनेक चांगले उपक्रम यापुढेसुध्दा राबवले जावेत म्हणून दुर्गवीर प्रतिष्टानांच्या सर्व सभासदांना शुभेच्छा.