Submitted by कमलेश पाटील on 24 June, 2015 - 03:02
शेवट्ची दोन पेंटींग्ज माननीय देविदास पेशवे सरांची आहेत.ंई आपला प्रयत्न केलाय चोप्य करायचा.
पहिली तीन पेंटींग्ज--पेन्सिल कलर.
चौथ पेंटींग- Fabric colour
पाचवं आणी सहावं- पोस्टर कलर.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवटचे तिनही .. निव्वळ
शेवटचे तिनही .. निव्वळ अप्रतिम.. पहिले तिनही छाने पण हे तीन विशेष आवडले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
.. वर्ष झालेत ब्रश हाती घेऊन. कराव लागेल काहितरी आता..
काश मला पण छान पेंट करता आलं असत
मस्त
मस्त
सुंदर.
सुंदर.
शेवटची तिन्ही चित्रं खूप
शेवटची तिन्ही चित्रं खूप सुंदर..
आप्रतिम्...एखद मीरा बाइइ च
आप्रतिम्...एखद मीरा बाइइ च शक्क्य अस्ल्यस...
सुंदर!!!!!!
सुंदर!!!!!!
सुंदर !!! केवळ अप्रतिम !!!
सुंदर !!! केवळ अप्रतिम !!!
सुंदर... तूम्हाला भरपूर फावला
सुंदर...
तूम्हाला भरपूर फावला वेळ मिळो आणि अश्याच सुंदर कलाकृती घडोत.. हिच शुभेच्छा !
अप्रतिम .....
अप्रतिम .....
प्रतिसादाबद्दल सर्वांना
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद
सुंदर!!
सुंदर!!
अप्रतिम कलाकारी
अप्रतिम कलाकारी
सुंदर!
सुंदर!
मी अजुनही तो मेनका चा दिवाळी
मी अजुनही तो मेनका चा दिवाळी अंक जपून ठेवलाय बेहरेंनी सम्पादित केलेला असेच कॉपीवर्क करायला. संपूर्ण घरात भारतीय चित्रशैलीचे प्रसन्न वातावरण निर्माण करण्यासाठी .शांता शेळके यांनी गीतगोविंद च्या काही रचनांचा अफलातून अनुवाद केलेला त्याला या चित्रांची जोड होती तो दुग्धशर्करा योग होता . ..
मला तुमची पहिली तिन्ही चित्रे आवडलीत भारतीय चित्रशैलीतले रंगांचा आभास होतोय .
अप्रतिम... शेवटचे तीन काही
अप्रतिम... शेवटचे तीन काही शब्दच नाहीये...
सुंदर!!
सुंदर!!
सुंदर ...
सुंदर ...
अप्रतिम. ___/\___ तुम्हाला
अप्रतिम.
___/\___ तुम्हाला आणि देविदास पेशवे सरांनाही.
फारच सुरेख ..... ग्रेट ......
फारच सुरेख ..... ग्रेट ......
वॉव. सुंदर!
वॉव. सुंदर!
सुरेख!
सुरेख!