Submitted by mahendra dhawan on 22 June, 2015 - 01:44
काही कामानिमित्य बेजिंग चीन येथे भेट देण्याचा योग आला.तेथे पहिले सुंदर रस्ते , अत्यंत नित निगा राखलेली पर्यटन स्थले ,
बेजिंग शहर हॉटेल च्या गच्ची तून
बेजिंग शहर हॉटेल च्या गच्ची तून
सुंदर रस्ता , इथे सर्व रस्ते ६ पदरी आहेत
सुंदर रस्ता ,
चीन चे संसद भवन
तेन मन चौक इथेच काही वर्ष्या पूर्वी १०००० विद्यथ्यान चे आंदोलन चिरडण्यात आले
चौकातला मुख्य स्तंभ ज्या वर हुतात्मा विद्यार्थ्यांची नावे कोरली आहेत
इम्पिरेअल पलेस
प्रवेश द्वार
इम्पिरेअल पलेस
इम्पिरेअल पलेस
ग्रेट चीन भिंती कडे जाण्याचा मार्ग
तिकीट घर
सुप्रसिद्ध चीन ची भिंत
आपल्या सारख्या अंधश्रधा इथे कुलूप लावले कि प्रेम अमर राहते म्हणे
भिंत अजून किती चढणार बाबा
वरून दिसणारे सुंदर दृश्य
सापडले शाकाहारी माणसाला एकदाचे मराठी हॉटेल सापडले
आणि ताज पण सापडले
क्रमश .....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो थोडे मोठे आणी बरोबर
फोटो थोडे मोठे आणी बरोबर माहिती / इतिहास ही द्या थोडासा..
चायना इज ऑलवेज सो इंटरेस्टिंग!!!
आवडले सर्व फोटो.
आवडले सर्व फोटो.
चीन म्हटले की वर्षू नीलच
चीन म्हटले की वर्षू नीलच आठवते.
छान आहेत प्रचि. प्रचिंबरोबर
छान आहेत प्रचि.
प्रचिंबरोबर तुम्हाला आलेले अनुभव, तिथल्या माणसांविषयी लिहिलेत तर उत्तम!
छान आलेत फोटो. इथे पण माहिती
छान आलेत फोटो. इथे पण माहिती बघा. तुम्हाला आवडेल.
http://www.maayboli.com/node/51652
छान आलेत फोटो. थोडे सविस्तर
छान आलेत फोटो. थोडे सविस्तर लिहाच.
आमच्या वर्षूताई तिथेच असतात ( मनाने )
चीन म्हटले की वर्षू नीलच
चीन म्हटले की वर्षू नीलच आठवते.>>>१
वाह, सुरेखच ........
वाह, सुरेखच ........
@ दिनेश . लिखाण जास्त करत
@ दिनेश . लिखाण जास्त करत नाही , वाचतो मात्र भरपूर , थोडासा प्रयत्न केला आहे , पुढच्या वेळेस अजून चांगला प्रयत्न करेन ,हो आणि वर्षू नील चा धागा पहिला काहीच लिहायला शिल्लक ठेवले नाही त्यांनी चीन बदल , पुढच्या महिन्यात परत फेरी आहे बघू अजुन काय पाहायला जमते ते .
ग्वांगझौ बद्दल माहिती हवी आहे
ग्वांगझौ बद्दल माहिती हवी आहे
छान
छान
छान, इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
छान, इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
मराठी हॉटेल आपणास कुठे सापडले
मराठी हॉटेल आपणास कुठे सापडले चीन मध्ये
बीजिंग मध्ये तेनमान चौका
बीजिंग मध्ये तेनमान चौका पासून २ कि मी वर आहे गंगेज , आणि ताज ऑलम्पिक स्टेडियम जवळ आहे , इलेक्ट्रॉनिक मार्केट मध्ये मिरची हे हॉटेल आहे ,