Submitted by गिरिश सावंत on 18 June, 2015 - 00:36
सिन्धिदुर्गातिल कातकरी समाजासाठी मायबोलीकरानी ३५
हजार रुपये जमा करुन दिले...
त्या निधितुन सिन्धुदुर्गात काम करनार्या
भगीरथ संस्थेने सोलार लम्प उपलब्ध करुन दिले.. या आधिहि अशि मदत करण्यात आली आहे...या मदतीबद्दल आभार...
आजच्या तरुण भारत सिन्धुदुर्ग आव्रुतीत या बाबतची बातमी आली आहे...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
अरे वा फारच छान बातमी.
अरे वा फारच छान बातमी.
छान बातमी
छान बातमी
छान बातमी. देणगीदारांचे व
छान बातमी.
देणगीदारांचे व संयोजकांचे अभिनंदन.
छान बातमी. देणगीदारांचे व
छान बातमी.
देणगीदारांचे व संयोजकांचे खुप खुप अभिनंदन.
व्वा! छानच! देणगीदारांचे व
व्वा! छानच!
देणगीदारांचे व संयोजकांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप आभार!
छानच बातमी !
छानच बातमी !
मस्तच
मस्तच
सर्व देणगीदारांचे खूप खूप
सर्व देणगीदारांचे खूप खूप आभार! आणि या सामाजिक उपक्रमात दरवर्षी सामील होऊन आपला बहुमूल्य वेळ, श्रम व योगदान देणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचेही हार्दिक अभिनंदन!!
मायबोलीचे माध्यम अशा उपक्रमासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल व वापरू दिल्याबद्दल माबो प्रशासनाचे मन:पूर्वक आभार!
अकु + १
अकु + १
सर्व देणगीदारांचे खूप खूप
सर्व देणगीदारांचे खूप खूप आभार!>>> +१
मायबोलीकरांचे कौतुक. चार
मायबोलीकरांचे कौतुक.
चार दिवसांपूर्वी डॉ. देवधरांचा हेच कळवण्यासाठी फोन आला होता. ते ऐकून छान वाटले.
देणगीदार, स्वयंसेवक व
देणगीदार, स्वयंसेवक व संयोजकांचे अभिनंदन
मला वाटत अशा माबोकरांची नावे
मला वाटत अशा माबोकरांची नावे सुद्धा इथे नमुद करायला हवीत. अभिनंदन आणि धन्यवाद.
बी, त्या देणगीदारांनी नावे
बी, त्या देणगीदारांनी नावे गुप्त ठेवायची विनंती केली आहे म्हणुन नावे दिली नाहीत. आपला सामाजिक उपक्रम झाला त्यातल्या ३ देणगीदारांमुळे ही मदत होऊ शकली. उपक्रमाचे उरलेले काम चालु आहे.
गिरिश, बातमी दिल्याबद्दल खुप आभार.
छान बातमी....अशा बातम्या
छान बातमी....अशा बातम्या वाचताना तसेच संदर्भीय फोटो पाहतानासुद्धा खूप आनंद मिळतो.
अरुंधती कुलकर्णी यानी लिहिलेले "..श्रम व योगदान देणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचेही हार्दिक अभिनंदन!!.." हे वाक्य फार आवडले. कोणत्याही उपक्रमाला केवळ संचालकच असून चालत नाहीत तर अनेक स्वयंसेवकही या संदर्भातील विविध कार्यासाठी आवश्यक असतात.... इथल्या टीमने जे स्वयंसेवक तयार केले आहेत ते सर्व विनामूल्य आणि निरलसवृत्तीने आपली सेवा देत राहतात. त्यांची नावेही उघडपणे चर्चेला येत नाहीत, तरीही त्यांचा या कार्यातील वाटा खूप असतो.
हा उपक्रम यशस्वी करणाऱ्या
हा उपक्रम यशस्वी करणाऱ्या सर्वांचेच कौतुक .
भारती + १ सहमत आहे. छान वाटले
भारती + १ सहमत आहे. छान वाटले वाचुन.