एकापेक्षा जास्त लोकांबरोबर काम करणे थोडे कठीण असते म्हणून...
मधे मला माझ्या camera ची एक lens विकायची होती म्हणून ad दिली होती. तर जो माणूस ती घ्यायला आला तो New York Police Department मधे कामाला होता. Transaction व बाकी ईकडच्या तीकडच्या गप्पा झाल्यावर तो मला म्हणाला की आता retire व्हायला तीन वर्ष राहीलीत म्हणून गेल्या दोन वर्षापासुन हा उद्योग सुरु केलाय. This is my backup plan, and it has already started to help me to make living out of it तो काही म्हातारा होता असे वाटले नाही, असेल ३५-४० वर्षांचा.
मग मी विचार केला, ह्याला तीन वर्ष fixed नोकरी शिल्लक असुन हा असा विचार करतो, आपली तर s/w मधली नोकरी. ज्याचा काही नेम नाही, आणि ३ महीन्यांन पुर्वीच अनुभव घेवुन झालाय.
म्हणून काहीतरी backup plan असायला पाहीजे असे वाटायला लागले.
तर कंप्युटर सोडुन मला अजुन काय जमतेय? काही नाही. कंप्युटर पुर्वी म्हशीं चे दुध काढायचो आणि विकायचो, पण ते आता जमेल असे वाटत नाही ना करायची ईच्छा असेल. (शहरीकरण :))
तर... do you have any backup plan ideas, or do you have any backup plan?
Lets hope some new unthought ideas will pop-up, and you read only members, register and reply.
माणुस, thanks for sharing
माणुस, thanks for sharing info. It's interesting to know about.
घरच्या घरी प्लेस्कुल सुरु
घरच्या घरी प्लेस्कुल सुरु करायचे असल्यास त्यासाठी काय काय पूर्वतयारी करावी लागेल?
उदा. कुठला टीचिंग कोर्स वगैरे करावा लागतो का? कोणाची परमिशन वगैरे...कोणी मार्गदर्शन करु शकेल का?
भांडवल किती लागेल?
अश्विनी के, तुमच्या मैत्रिणिकडुन माहिती मिळु शकेल का?
डेटा एन्ट्रीची कामे (घरबसल्या
डेटा एन्ट्रीची कामे (घरबसल्या करता येण्यासारखी) कशी आणि कोठे मिळतील ?
yes sir i am intrested from
yes sir
i am intrested from heart .sir tell me your phone no i will call u.
my no is 9821214184 its working only after 8-30 night because job problem
thanks sir.
बाप्रे, हे काय आहे ? यांनी
बाप्रे, हे काय आहे ? यांनी कोणाला तरी मेल मधे रिप्लाय पाठवायच्या ऐवजी चुकून इकडे पाठविला आहे की काय ?
offline typing baddal konala
offline typing baddal konala kahi mahit aasel tar sanga. jyamdhe investment lagnar naahi aani te jenuan asel. mala office madhe bharpur vel milto ani mazhi typing speed he 45 aahe marathi typing hi yet
एकट्या माणसाने कंपू बनवून
एकट्या माणसाने कंपू बनवून लोकांना झोडपणे शक्य आहे का ? हा बाफ वर दिसला म्हणून शंका.
ठिकठिकाणी "Work From Home -
ठिकठिकाणी "Work From Home - Full / Part Time" अश्या जाहीराती दिसतात.
ते कोणत्या प्रकारचे काम असते कोणी सांगु शकेल का?
कोणी कधी त्या नंबर्सवर संपर्क केला आहे का?
(माझ्या माहितीत एकांनी फोन केला होता पण ते लोक प्रत्यक्ष भेटल्याशिवाय काम काय आहे ते सांगणार नाही म्हणतात..
Hello Maanus ! I work abroad
Hello Maanus !
I work abroad & in different countries, I'm in fact a Consultant for Importers & Exporters of different products from different parts & destinations of the world.
One of the excellent & very lucrative way of doing business I noticed, it's as follows; you may try this.
You're a s/w man, so open a small website in y'r name, introduce yourself very honestly as this is your back up plan & what ever you wish to say. Because decent people know what ever you provide will be unique & genuine. As a person who does this as a back up plan wont fuss-around with his own business.
Go & search in the market, you will notice thousands of diff. varieties of garments, home decoration products, wall hangings, handicraft items, books ( pick up very rare ones ), a few hand-bags for ladies, a few foot wear items for ladies & children, artificial flowers & bunches, eye-glass frames ( fancy but decent ones ), bed sheets, pillow covers & what not ?
Clay pots for instance ? Buy some, paint them on your own, plant a few absolutely matching plants to those paints / colors . . . .shoot . . . .
Ensure what ever you pick has no easy substitute for it, advertise all these items in your web-site, explain about charges, mail order delivery-courier-by hand- so on. . . .
Don't forget to include your delivery & buying & delivering conveyance charges in the final costs with your margins.
Every time . . . . try to increase your margins a bit by bit, lower down your budgets a bit by bit + bringing down your actual expenditures lower than the budgets. . . .
MAANUS ! ! ! THIS IS A FUNTASTIC GAME / BUSINESS YOU CAN DO THIS WAY . . . . ALWAYS ON YOUR TOES BUDDY !
Side by side, learn about a few small facts of VASTU-SHASTRA, collect a few valuable items to support your consultancy for VASTU n go ahead.
Once you start this, you will have no time to look back I promise you.
But never forget to keep your standards as high as possible, prompt services & follow if you promise something to your customers . . . . sky will be the limit.
Try to find out ( ensured ) payment ways.
How does this sound like ?
all the best . . . .
tour manager/ guide साथि
tour manager/ guide साथि प्रयत्न कराल का?
नविन वाचकांसाठी धागा वर आणत
नविन वाचकांसाठी धागा वर आणत आहे.
आधी लिहिल्या गेलेल्या कल्पनांबद्दल आपली मते, तसेच नविन कल्पनांचे स्वागत.
टॉय लयब्ररी मस्त व्यवसाय
टॉय लयब्ररी मस्त व्यवसाय आहे!
आमच्या बील्डींग मधे १२० घरांपैकी १०-१२ जणांचा काही ना काही व्यवसाय आहे,
गिर्हाईक नसलं की मोबाईल, घरचा लँडलाईन, इन्टेर्कॉम सगळ्या वर फोन करुन माल बघायला या सांगतात! डोक्याला ताप.
हे सजेशन व्यवसाय सुरु करणार्यांना.. जरुर सुरु करा.. पण जाहीरात बाजी जरा कमी!
प्लीजच!
तसा आज्काल लहान मुलांच्या accessories ला पण खूप मागणी आहे. क्लीपा पिना कपड्यांना मॅचींग करुन मिळतात! खर्च असेल १०-१२ पण विकतात १००-१५० ला!
तसेच फँसी द्रेस करता कपडे
तसेच फँसी द्रेस करता कपडे शिवुन घेणे अन भाड्याने देणे हा ही एक जोरदार उद्योग आहे.
कपडे नसले तरी फक्त प्राण्यांचे चेहरे, शेपट्या ई पण खपतील.
तसेच आजकाल च्या मुलांना बरेच क्राफ्ट प्रोजेक्टस असतात शाळेत, ते तयार करुन विकणे. मुलांना असले प्रोजेक्टस तयार करण्यात मदत करणे.
धन्स धनुकली मागे मी डेटा
धन्स धनुकली
मागे मी डेटा एन्ट्री, डिजिटलायझेशन बद्दल विचारले होते. कोणी त्याबद्दल सांगू शकेल का ?
दिवाळीचा फराळ करुन देणे. अपण
दिवाळीचा फराळ करुन देणे.
अपण नाही तरी किलो दोन किलो करतोच.. तोच जरा जस्त करायचा आणी सुबक पॅक करुन द्यायचा!
पोळे भाजी चा डबा हा पण मस्त
पोळे भाजी चा डबा हा पण मस्त उद्योग आहे.
तसेच दुर्मीळ पदर्थाचा स्टॉल लावणे. (पुपो, वडे, उपासाचे पदार्थ ई.)
ईमेज कंसल्टंट पण हॉट केक आहे
ईमेज कंसल्टंट पण हॉट केक आहे सध्या.. तुम्हाला दुस्र्यांवर स्वत ची कशी छाप पाडायचीय त्यासाठे वेश भुषा, बॉडी language कशी असावी/बदलावी.
अरे हो, caking/baking पण हॉट आहे सध्या!
येस ही आयडिया पण छान आहे,
येस ही आयडिया पण छान आहे, सुरूवातीला मोजके पदार्थ करून विकायचे, मग एकदा लोकांना माहिती झाले की आपोआप ऑर्डरी मिळू लागतील.
हो, महिन्या सहा महिन्यात कळु
हो, महिन्या सहा महिन्यात कळु लागतं की कुठला माल हमखास खपतो, तोच रोज करायचा. बाकी ऑन ऑर्डर करायचा फक्त!
मला घराजवळ आलु पोहा वीथ तर्री
मला घराजवळ आलु पोहा वीथ तर्री स्टॉल काढायचा आहे! :प
बघुया कधी जमतय!
तसेच आजकाल च्या मुलांना बरेच
तसेच आजकाल च्या मुलांना बरेच क्राफ्ट प्रोजेक्टस असतात शाळेत, ते तयार करुन विकणे. मुलांना असले प्रोजेक्टस तयार करण्यात मदत करणे. <<
विकतच्या वस्तू असाइनमेंटस म्हणून सबमिट करायच्या? आणि हे ओके आहे?
.
.
नीधप, >> विकतच्या वस्तू
नीधप,
>> विकतच्या वस्तू असाइनमेंटस म्हणून सबमिट करायच्या? आणि हे ओके आहे?
तुमचा मुद्दा बरोबर आहे. असं करू नये. पण हल्ली मुलं फुकटच्या गोष्टी महाजालावरून उतरवतात आणि प्रकल्प सादर करतात.
आ.न.,
-गा.पै.
आता एकट्याने करुशकता येणार्या
आता एकट्याने करुशकता येणार्या उद्योगांबद्दल बोलुया!
ईमेज कंसल्टंट पण हॉट केक आहे
ईमेज कंसल्टंट पण हॉट केक आहे सध्या.. तुम्हाला दुस्र्यांवर स्वत ची कशी छाप पाडायचीय त्यासाठे वेश भुषा, बॉडी language कशी असावी/बदलावी.<< त्यासाठी त्या विषयाचा अभ्यास आणि अनुभव आवश्यक असतो. उगाच कुणालाही बनता येत नाही.
उद्योगांची यादी टाकताना
उद्योगांची यादी टाकताना त्यातले आवश्यक स्किल्स पण लिहा.
इमेज कन्सल्टंट सारखे असे अनेक उद्योग वरती आलेत ज्यांच्यामधे अभ्यास, अनुभव लागतो याचा जनतेला पत्ताच नसतो.
इमेज कन्सल्टंट हा फक्त ग्रूमिंग संदर्भातली कामे करत नाही.
भेटवस्तु विकु शकता
भेटवस्तु विकु शकता
अर्रे वा, व्यावसायिक जागे
अर्रे वा, व्यावसायिक जागे झाले. छान
नी, नंदिनी ईमेज कंन्सलटंसी बद्दल तुम्ही लिहु शकाल. कृपया लिहा(च).
ट्रान्स स्क्रिप्ट , अनुवाद,
ट्रान्स स्क्रिप्ट , अनुवाद, सब टायटल्स, इंटरप्रीटर, संपादन, रूपांतर , इंडेक्स बनवून देणे, हे व्यवसाय भाषेवर प्रभुत्व असल्यास करता येतात. प्रचंड काम आहे मात्र हे मुख्य काम नसून पूरक काम आहे .
कॉर्पोरेट गिफ्टींग हा चांगला
कॉर्पोरेट गिफ्टींग हा चांगला व्यवसाय होऊ शकतो, पण तो शक्यतो 'सिझनल' आहे, म्हणजे दिवाळी/नविन वर्ष ई. नाविन्यपूर्ण उत्पादनं सोर्स करता आली तर चांगले ग्राहक मिळु शकतात आणि टिकु शकतात.
Pages