Submitted by vishal maske on 3 June, 2015 - 20:30
मँगी प्रकरण
कुणी अटकतो आहे तर
कुणी मात्र झटकतो आहे
अन् मँगीचा विषय आता
कुणा-कुणाला खटकतो आहे
मँगीवरचे विश्वासही आता
जनतेमधून तडकले आहेत
अन् जाहिरात करणारे चेहरेही
मँगी प्रकरणात अडकले आहेत,.?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मॅगी ..... म्यागी. मँगी न्हाय
मॅगी ..... म्यागी.
मँगी न्हाय हो !
काऊ सहमत. ते मँगी मँगी
काऊ सहमत. ते मँगी मँगी वाचताना विचित्र वाटले.
मॅगी ..... म्यागी. मँगी न्हाय
मॅगी ..... म्यागी.
मँगी न्हाय हो ! >> हेच लिहायला आले होते.
विषयानुरूप चांगली जमलीये कविता.
रच्याकने >> जाहीरात करणार्यावर कारवाई होऊ शकते का? असल्यास कुठला कायदा? असे असल्यास गोरे करणार्या क्रीम्स/साबणांच्या जाहीरातींवर तसेच पौष्टीकतेचा दावा करणार्या चॉकोलेटस, हेल्थ ड्रिंक्स वाल्या जाहीरातींवर व त्या करणार्या दिग्दर्शक, कलाकार, कंपन्या, प्रदर्शित करणार्या वाहिन्या या सर्वांवर फसवणुकीची कारवाई होऊ शकते का ग्राहक मंच न्यायालयात? किंवा जनहित याचिका दाखल करून?