तनु वेड्स मनू रिटर्न्स!

Submitted by ऋयाम on 19 May, 2015 - 04:01

२२ मे २०१५.

बहुत काय लिहीणे? Happy

संदर्भ : http://www.maayboli.com/node/23966

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> -१

मस्तं लेख! आणि किती प्रचंड तीन ओळींचा!
कंगना राणावत खरंच खूपच छान दिसते.
माधवन अधून मधून क्रूकेड दिसतो.
Wink

Lol

मला दक्षिणाचं 'तनू वेडसर मनू..' ज्याम म्हणजे ज्याम आवडलय...!! एका शब्दात पिक्चरच सार...

एकुण काय तर धागाबहाद्दरांनी नवा धागा काढु नये म्हणुन मास्तरांनी रुमाल टाकुन धग कायम ठेवली आहे. >:खोखो:
तनू वेडसर मनू Biggrin

कंगनाला प्रत्यक्षात बघितले आहे (५ फुटावरून ). सुंदर दिसते. मेकप नसताना देखील छान दिसत होती.
माधवनला देखील २-३ वेळा बघितला आहे. मुलींना तो प्रचंड आवडतो.

Biggrin
मला तर उगीच वाटतंय की ह्यात कंगनाचा डबल रोल असला तरी दोन व्यक्ती नाहीत. रबनेबनादीजोडी सारखं एकच पर्सन दोन रूपे.

अला रे आला ..... कंगनाचा धागा आला Wink

कंगनाईतके वेगवेगळे आणि तरीही उठून दिसणारे लुक्स इतर कोणीही नायिकांनी दिलेले नाहीत.. स्पेश्यली हेअरस्टाईल.... !!!!

सिनेमा पाहून तरी काही लिहा आता Lol

तशी मला तरी ती त्या हेअरकट मध्ये आवडली आणि जे काय हरयाणवी बोलते ते तर जबरी !!

Pages