Submitted by सायु on 10 May, 2015 - 13:52
उन्हाळी सुट्यांमधले उद्योग..
हे भरत काम केलेले रुमाल तीने रीटर्न गिफ्ट म्हणुन बहिण भावंडांना दिलेत...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख! कला अशीच वाढु दे,
सुरेख! कला अशीच वाढु दे, जोपासु दे.
र श्मी नक्की नक्की...
र श्मी नक्की नक्की... आभार...
मस्त केलेत ग सायली लेकीने.
मस्त केलेत ग सायली लेकीने.
http://reshamaachyaa-reghaani
http://reshamaachyaa-reghaani.blogspot.in/
सायली हा वरचा मिनोतीचा ब्लॉग बघ, आणी लेकीला पण दाखव तिलाही आवडेल. शिकायला मिळेल.
अरे व्वा.. सायली... लेक पण
अरे व्वा.. सायली... लेक पण तुझ्यासारखीच आर्टिस्ट आहे!! छान गं.. आणी असं हँडमेड गिफ्ट द्यायची , ही कल्पनाच खूप आवडली..
सुंदर, लेक कुणाची !!!
सुंदर, लेक कुणाची !!!
मस्त.. तो मरून कलर मधला दुसरा
मस्त.. तो मरून कलर मधला दुसरा रुमाल आहे .. त्यात फूलांना कोणती टीप घातली आहे?
सुंदर!!!!!! असं हँडमेड गिफ्ट
सुंदर!!!!!!
असं हँडमेड गिफ्ट द्यायची , ही कल्पनाच खूप आवडली>>>+१
सुरेख!
सुरेख!
वा!!! कशिदा!! माझी एक आवडती
वा!!! कशिदा!! माझी एक आवडती कला.
अप्रतिम ...
अप्रतिम ...
सायली तुझी लेक तुझ्यावर
सायली तुझी लेक तुझ्यावर गेलीये हं अगदी! शाब्बासकी तिला.
रश्मी खुप छान लिंक शेयर
रश्मी खुप छान लिंक शेयर केलीत... धन्यवाद... नक्की उपयोगात पडेल..


वर्षु दी आभार...
दिनेश दा, विशेष आभार
आनंदी, धन्स तो बटण होल टाका आहे..
नरेश रावि, बी, स्रुष्टी, मानुषी ताई मना पासुन आभार...
मानुषी ताई
मस्तच
मस्तच
व्वा, छान, इतके नेटाने बसून
व्वा, छान, इतके नेटाने बसून करणे, अन परत ते देऊनही टाकणे भारीच अवघड.... पण याच सवई तर आयुष्यात उपयोगी पडतात. भले शाब्बास.
सुरेख सुंदर आहे!
सुरेख सुंदर आहे!
व्वा! मस्त.. , अगदी पावलावर
व्वा! मस्त.. , अगदी पावलावर पाऊल आहे हां!
क विता, लिंबु टिंबु, नितीन अ.
क विता, लिंबु टिंबु, नितीन अ. आ खुप खुप आभार..
छानच ! बाकी हँडमेड गिफ्ट मला
छानच !
बाकी हँडमेड गिफ्ट मला कायमच खास वाटते.
राधिका आभार...
राधिका आभार...
मस्तच!
मस्तच!
खुप सुंदर
खुप सुंदर
खुप सुंदर
खुप सुंदर
असं हँडमेड गिफ्ट द्यायची , ही
असं हँडमेड गिफ्ट द्यायची , ही कल्पनाच खूप आवडली..>>>+१
छान आहे.
छान आहे.
स्वाती, टिना,देवकी अन्जु ताई
स्वाती, टिना,देवकी अन्जु ताई आभार..:)
खूप छान आहे. ही गिफ्टची
खूप छान आहे. ही गिफ्टची कल्पना आवडली!
आभार चिकु. ....
आभार चिकु. ....
खुपच सुंदर ..रीटन गीफ्टची
खुपच सुंदर ..रीटन गीफ्टची कल्पना मस्त वाटली.
असं हँडमेड गिफ्ट द्यायची , ही
असं हँडमेड गिफ्ट द्यायची , ही कल्पनाच खूप आवडली>>>+१
Pages