Submitted by vishal maske on 10 April, 2015 - 22:53
संयम,...
कसं वागावं,कसं बोलावं
याच्याही पध्दती असतात
कुणाच्या वागण्या-बोलण्यात
सर्रास गुण उध्दटी असतात
मात्र "अति तिथे माती" हा
सर्वमान्य नियम असतो
सहनशिलतेच्या परिसीमेतच
प्रत्येकाचा संयम असतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
समयोचित कविता. केवळ फोन
समयोचित कविता.
केवळ फोन नंबरमुळे कविता मायबोलीशी संबंधित नाही यावर विश्वास ठेवतोय