Gmail आणि Webinar सेटिंग बद्दल

Submitted by राज1 on 25 March, 2015 - 03:31

Gmail आणि Webinar सेटिंग बद्दल
आमच्या ऑफिस मध्ये Webinar होता. त्याच सेटिंग मी Laptop वर केल होत. ज्यांनी Webinar organize केला होता त्यांचा व इतर participant चा फक्त आवाज येत होता. Video किंवा आमचा आवाज व फोटो त्या लोकांना दिसत नव्हता. त्या साठी Laptop वर अजुन काय सेटिंग करायला पाहिजे?
Gmail मध्ये आपण Email पाठवल्या नंतर Acknowledgement (Read receipts) मिळवण्या साठी Gmail सेटिंग मध्ये काय बदल करावा?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

. मधे read receipt फक्त पेड अकाउंट्स ला उपलब्ध आहे. पर्सनल अकाउंट्स ला ही सर्विस दिलेली नाहीए.
जर आपले पेड अकाउंट असेल तर आपण खाली दिलेल्या धग्या वर जाऊन त्या प्रमाणे . करू सकता.

https://support.google.com/a/answer/1383374?hl=en

वेबीनर ची सेट्टिंग्स, वेबीनर सर्विस प्रवाइडर वर अवलंभून आहे. आपण कोणता सर्विस प्रवाइडर वापरता त्यावर काही सांगू सकेन.