मस्कत सलालाह सहल - भाग १६ - अलविदा मस्कत

Submitted by दिनेश. on 18 March, 2015 - 05:13

मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462

मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504

मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी Happy http://www.maayboli.com/node/52568

मस्कत सलालाह सहल, भाग ३ - सलालाह http://www.maayboli.com/node/52611

मस्कत सलालाह सहल, भाग ४ - सलालाह http://www.maayboli.com/node/52672

मस्कत सलालाह सहल, भाग ५ - सलालाह http://www.maayboli.com/node/52710

मस्कत सलालाह सहल, भाग ६ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52750#comment-3449397

मस्कत सलालाह सहल, भाग ७ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, आतली सजावट http://www.maayboli.com/node/52753

मस्कत सलालाह सहल, भाग ८ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, खास कमानी http://www.maayboli.com/node/52756

मस्कत सलालाह सहल, भाग ९ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बगिचा
http://www.maayboli.com/node/52759

मस्कत सलालाह सहल, भाग १० - वादी अल दाय्काह धरण http://www.maayboli.com/node/52802

मस्कत सलालाह सहल, भाग ११ - बामा / दबाब सिंक होल http://www.maayboli.com/node/52846

मस्कत सलालाह सहल, भाग १२ - रॉयल ऑपरा हाऊस, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52900

मस्कत सलालाह सहल, भाग १३ - रॉयल ऑपरा हाऊस, प्रेक्षागृह http://www.maayboli.com/node/52935

मस्कत सलालाह सहल, भाग १४ - कुरुम रोझ गार्डन http://www.maayboli.com/node/52982

मस्कत सलालाह सहल, भाग १५ - मस्कतचा राजवाडा http://www.maayboli.com/node/53125

आज मस्कतमधला शेवटचा दिवस. तिथल्या मत्राह च्या सूकमधे मनमुराद शॉपिंग करायचा मानस होता, पण आदल्या रात्री झालेल्या तूफानी पावसाने त्या बाजारात पाणी भरले होते.
त्या बाजारात मी भरपूर भ्टकत असे. अनेक वस्तू तिथे अगदी स्वस्त मिळत. किराणामाला पासून अत्तरांपर्यंत माझी खरेदी तिथेच होत असे.

ते सुख मात्र मिळाले नाही यावेळी.

मस्कतमधे दरवर्षी मस्कत फेस्टीवल होते. आता ते बर्याच मोठ्या प्रमाणावर होते त्यामूळे त्यासाठी शहराबाहेरचे मैदान निवडले होते. पण तिथेही पावसाने बरेच नुकसान केले होते. थोड्या साफसफाईनंतर ते सुरु झालेही असते पण मला त्याच दिवशीचे विमान पकडायचे होते.

मस्कतला परत आल्यावर अमितशी बोलणेही झाले नव्हते. टॅक्सीवाल्याच्या फोनवरूनच त्याच्याशी बोललो. तो आणि छोटा मल्हार मला भेटायला विमानतळावर आले होते. सोबत अर्थातच मस्कती खजूर आणला होता.

चि. मल्हारशी दोस्ती जमली होती, त्याचा गोड निरोप घेऊन निघालो. विमानात बसतानाही पाऊस पडतच होता.

1) Returning from Muscat

2) Mutrah ChaupaTee

3) Mina Qaboos, Mutrah

4) Mutrah Souq. This is a traditional market of Mutrah. There are narrow lanes and shops on both the sides. You can buy anything from perfumes to ornaments here. There is lot of scope for bargaining.
I knew many shop keepers here and this was my favorite spot. The market itself smells nice because of the perfumes. It had some juice centers and even couple of shops of Gujarathi Baniya.

5) But that day I could not even enter this souq. The water of previous day’s heavy rains was still flowing inside the souq.

6) The shopkeepers must have incurred heavy losses.

7) I felt very bad.. could not do any shopping here.

8) Omani spcialities, sandook, khanjars and walking sticks

9)

10) There is a fort also !

11) Traditional boat called Dhow.. you can see Muscat sightseeing open Double Decker bus at the background.

12) Then we went to Ameerat, a new town developed in Oman. This was the sight of Musact Festival. But even there the rain water was still there.


13) Muscat festival is held every year. The traditional village of Oman is recreated here.

14) traditional Oamni Food

15) Village market

16) rahaaT / moT

17) Omani Village houses

18)

19)

20) Omani young girl on a swing ( This was part of Muscat Festival ) Note the golden ornaments worn by her.

21) Omani Bride ( They do not wear burakha, and this was also part of Muscat Festival )

22) Saw one unusual tree there.

23)

24) Many countries including India, had stalls there. But they were still recovering from the loss caused by heavy rains. This was a group from Kazakastan.

25) The festival was held in a huge park.

26) Muscat Airport ( This is the old one, New is under construction )

27)

28) You almost feel at home at Muscat Airport

29)

30)

31) Bye Bye Muscat

अलविदा मस्कत.. जिंदगानी रही तो फिर मिलेंगे !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुन्दर प्रवास वर्णन्,असे वाटत होते की आपण एकत्र सहलिचा आनंद घेत आहोत त्य मुळे पावसाने खरेदिचा हिरमोड जाणवला. पु ले शु

छान.... तुम्ही न कंटाळता फोटो इथे दिसतील असे दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद Happy
घरबसल्या छान सफर घडवून आणलीत...

खरोखर फार सुंदर सफर घडवून आणलीत दिनेशदा ....

अतिशय सुंदर आणि नजाकतीची फोटोग्राफी .... Happy वेगवेगळ्या अँगल्सने घेतलेल्या फोटोंमुळे अनेक वास्तू प्रत्यक्ष पहातोय असे वाटत होते ... जियो ... Happy

फार सुंदर देश दिसतोय हा ....

खूप सुर्रेख झालीये ही मालिका.. बहारदार फोटोज ने रंगत आली अगदी.. खरीखुरीच सफर घडली Happy
सुपर लाईक

धन्यवाद,

ओमान आता पर्यटकांसाठी खुले आहे. दुबईपेक्षा खुपच वेगळा आहे हा देश. नैसर्गिक सौंदर्य तर आहेच, शिवाय लोकही फार मनमोकळे आहेत. शॉपिंगलाही भरपूर वाव आहे. भारतापासून अंतर फार नाही. व्हीसाचाही फारसा प्रॉब्लेम नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनी अवश्य भेट द्या.

दिनेशदा, मस्त होती ही लेखचित्रमालिका आज संपुर्ण पाहून झाली.

एका सुंदर देशाची सफर घडवून आणलीत. संपुर्ण मालिकेतील फोटो पाहताना मन एकदम प्रसन्न होत होते. तिथली शांतता, तिथली स्वच्छता आणि सुदरता नजरेत न सामावणारी.

सहज चाळताना ही मालिका समोर आली आणि सगळे १६ भाग सलग पाहिल्या-वाचल्याशिवाय राहवले नाही. आता झोपायला जाताना वेळ पाहिली तर रात्रीचे दोन वाजले आहेत !

सुंदर वर्णन आणि अप्रतिम प्रकाशचित्रे !

ओमान मध्ये १४ वर्षे होतो. कामाच्या आणि भटकंतीच्या निमित्ताने मस्कत, सीब, सलालाह, निझवा, सूर, इब्रा, इब्री, बहला, रोस्ताक, सोहार, बुरैमी, जबल अख्तर आणि मुसंडम व्दीपकल्पासह सर्व देश पिंजून काढला होता. ओमान सोडल्याला १९ वर्षे झाली. फोटो पाहून त्या सगळ्या आठवणी दाटून आल्या. या लेखमालेसाठी अनेकानेक धन्यवाद !