कार्मोरँट आणी बदक

Submitted by कंसराज on 15 March, 2015 - 15:53

कार्मोरँट
१.
From Backyard Birds

From Backyard Birds

From Backyard Birds

From Backyard Birds

From Backyard Birds

From Backyard Birds

बदक
From Backyard Birds

From Backyard Birds

From Backyard Birds

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ही बदकं डीसीला पाहिली आहेत. अमेरिकेत सगळीकडेच दिसत असावीत. पण डीसीला नॅशमल मॉलच्या परिसरात जे तळे आहे आणि पोटोमॅक नदीचे जे काठ आहेत तिथे मी ही बंदके पाहिली आहेत. बदकांची मान फारच मोरपंखी दिसते. आणि एका मागे एक पोहत असताना ती चाल फोटोमधे टिपने फारच आवडले होते मला.

फार छान फोटो.

दोघांचेही प्रचि मस्तच जमलेत.. आवडेश..
पहिल्या प्रचिमधे त्याचे पंख क्लास दिसताय.. आणि दुसर्‍यात त्याचा डोळा आणि पंख परत एकदा.. Happy

बदकं पन सुंदरच.
पहिल्या ( बदकाच्या ) प्रचिमधे ते कसलं मस्त तरंगतय..शांत , एकाजागी..
ते शेपटीजवळ काहितरी जांभळ आहे का ? पिसं आहेत का ते ?

मस्त!! तुम्हा लोकांचं बॅकयार्ड किती मस्त असतं!! (हे मला सुतार पक्ष्याच्या बाफवरुन कळलं).

दिनेश., मनीष, rmd, बी, पुरंदरे शशांक, वर्षू नील, टीना, अश्विनी के, दक्षिणा, Yo.Rocks, भुंगा सगळ्यांना मनापासून धन्य्वाद.

पहिल्या फोटोतली पोज किती मस्त आहे !>> आता दूसरा फोटो आहे हा.

ते शेपटीजवळ काहितरी जांभळ आहे का ? पिसं आहेत का ते ?>> हो ती जांभळी पिसे आहेत.

तुम्हा लोकांचं बॅकयार्ड किती मस्त असतं!!>> मी त्याबाबत नशीबवान आहे.