Submitted by kulu on 7 March, 2015 - 04:35
आधीचे भाग
स्वित्झर्लंड भाग १ - होहेर कोस्टन http://www.maayboli.com/node/52047
स्वित्झर्लंड भाग २ - इन्टर-लाकेन http://www.maayboli.com/node/52801
स्वित्झर्लंड भाग ३ - एगेल्सी http://www.maayboli.com/node/52810
स्वित्झर्लंड भाग ४ - बोसविल आणि परिसर http://www.maayboli.com/node/52827
ऑगस्त मधला शेवटचा शुक्रवार होता. मस्त ऊन पडलं होतं. आणि लॅब मध्ये काहीच काम नव्हत (.......नेहमीप्रमाणे). १२ लाच बाहेर पडलो आणि बॉटॅनिकल गार्डन चा रस्ता धरला. झुरीक च्या एका टेकडीवर हे गार्डन आहे. तिथेच आमच्या इन्स्टिट्युट चा वनस्पतीशास्त्राचा विभाग आहे. तिथे गार्डन मध्ये फुलेच फुले. त्यातील काही इथे.
ही गुलाबाची फळे!
ही आमची इन्स्टीट्युट
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रसन्नतेने भारून टाकलेले
प्रसन्नतेने भारून टाकलेले वातावरण अगदी.....काहीही न बोलता...केवळ या चित्रांच्याकडे नजर लावून बसावे इतकी ही देखणी उतरली आहेत....अलगद...स्पर्श केला तर पाकळ्या थरथरतील की काय असेच वाटते.
अतिशय नशीबवान मुलगा आहेस तू कुलदीप.....अभ्यास करायला गेलास तोही अशा देशात जिथे सुंदरतेचेच राज्य आहे चहुकडे.
रिअली लक्की..आहेस कुलू..
रिअली लक्की..आहेस कुलू..
काय सुंदर फुलं, विविधतेंनी भरलेलीयेत नुस्ती!!
मामा आणि वर्षु, धन्यवाद खरंच
मामा आणि वर्षु, धन्यवाद खरंच याबाबतीत मी स्वतःला नशिबवान समज्तो की स्वित्झर्लंड मध्ये शिक्षणासाठी गेलो. तिथे गेल्याचं "चीज" झालं!
तिथे गेल्याचं "चीज" झालं!
तिथे गेल्याचं "चीज" झालं! >>>>
मस्त फोटो. एंजॉय!
Kitee mast photos. Maajhe
Kitee mast photos. Maajhe raahile baghaayache.
सुंदर! गुलाबाची फळं मस्त
सुंदर! गुलाबाची फळं मस्त आहेत. बोटॅनिकल गार्डन शीर्षक वाचून डोळ्यांना मेजवानी असणार याची अपेक्षा होतीच.. आणि ती पूर्णही झाली एकापेक्षा एक रंग आणि आकार आणि पाकळ्या!
मस्तच रे. चीज , एकदम सही,
मस्तच रे.
चीज , एकदम सही, आमचंपण चीज झालं. तुझ्यामुळे हे फोटो बघायला मिळाले.
मामांना मोदक.
व्वा, मस्त फोटो.
व्वा, मस्त फोटो.
सुरेख फोटोज !
सुरेख फोटोज !
फोटोवर वॉटरमार्क टाकत जा कुलु
फोटोवर वॉटरमार्क टाकत जा कुलु
फोटोवर वॉटरमार्क टाकत जा कुलु
फोटोवर वॉटरमार्क टाकत जा कुलु
सर्वांचे अनेक आभार जाई,
सर्वांचे अनेक आभार
जाई, वॉटरमार्क कसा घालायचा माहित नाही
व्वा.. कसले सुंदर फुलं आणि
व्वा.. कसले सुंदर फुलं आणि प्र.ची आहेत..
खुपच सुंदर
खुपच सुंदर प्रकाशचित्रे!!!!!!!!!
मस्तच. गुलाबाची फळे
मस्तच.
गुलाबाची फळे पहिल्यांदाच बघितली. पहिला फोटो कसला आहे - पानाचा का फुलाचा?
सायली, नरेश, नताशा खुप खुप
सायली, नरेश, नताशा खुप खुप आभार!
पहिला फोटो कसला आहे - पानाचा का फुलाचा?>>>>>>>> तो फुलाचा फोटो आहे.
खूप सुंदर!
खूप सुंदर!
बाप रे...किती ही विविधता....
बाप रे...किती ही विविधता.... निसर्गाची कमाल आहे... तो देत असतो आपण घेत असतो.... ते टिकवले पाहिजे...
कुलु अप्रतिम फोटो... धन्यवाद येथे शेअर केल्याबद्दल...
निखळ दृष्टीसुख !
निखळ दृष्टीसुख !
मस्तच
मस्तच
खूप सुंदर! कुठला कॅमेरा आहे
खूप सुंदर! कुठला कॅमेरा आहे तुझ्याकडे?
सुंदर !!!
सुंदर !!!
सुन्दर!
सुन्दर!
मानुषी, मो, भारतीताई,
मानुषी, मो, भारतीताई, शोभनाताई, टिना, आदिती, rmd खुप खुप धन्यवाद!
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
मस्तच फोटो .... गुलाबाचे फळ
मस्तच फोटो ....
गुलाबाचे फळ मीपण पहील्यांदा पाहीले.
श्री, plooma धन्यवाद!
श्री, plooma धन्यवाद!