Submitted by यक्ष on 27 February, 2015 - 06:57
अरे आज मराठी राजभाषा दिन आहे नं?
सर्व मायबोलिकरांन्ना हार्दिक शुभेच्छा!
आजची 'ब्रिटीश नंदी' ह्यांची 'मायमराठी' वरची कविता खूपच सुरेख! जरूर वाचा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
व्हॉटस्पेवर संपुर्णतः धमाल
व्हॉटस्पेवर संपुर्णतः धमाल उडवून आणलीय आम्ही.. प्रत्येकाने कटाक्षाने मराठीतच बोलायचे.. आणि लिपी सुद्धा देवनागरीच टंकायची.. तुम्हा सर्वांनाही मायबोलीदिनाच्या भरभरून शुभेच्छा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)