Submitted by चीकू on 14 February, 2015 - 07:27
आमच्या नात्यातल्या एक बाई गरोदर आहेत. त्यांना चैत्र गौरिचे हळदी कुंकू करायचे आहे. त्यावेळी त्यांना सातवा महिना सुरु असेल. गरोदर स्त्रीने हळदीकुंकू करावे का याविषयी त्या साशंक आहेत. कोणाला काही माहिती असल्यास सांगाल का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाचू आनंदे मध्ये का बरे?
वाचू आनंदे मध्ये का बरे?
हळदीकुंकू करणे (म्हणजे त्याची तयारी नियोजन वगैरे) झेपत असेल तर करण्यास काहीच अडचण नाही. झेपत नसेल तर हईहुई करत विनाकारण जीवाला त्रास करून घेत करायची काहीच गरज नाही.
फेब्रुवारीत चैत्रागौरीचे ह
फेब्रुवारीत चैत्रागौरीचे ह कु? चैत्र महिन्यात करतात ते. वेळ आहे त्याला. तोवर त्या गरोदरचअसणारेत का? असतील वा नसतील तरी त्यांना झेपणारे का?
आणि हे त्या धार्मिकमधे हलवा.
नी, तोच हिशोब काढून त्यांनी
नी, तोच हिशोब काढून त्यांनी लिहिलंय की "तेव्हा" सातवा महिना असेल.