Submitted by केदार जाधव on 13 February, 2015 - 02:15
क्रिकेट विश्वचषक २०१५ उद्यापासून सुरू होतोय .
त्यासाठीही मायबोली फँटसी लीग
League Name : Maayboli WC15
Password : 123456789
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यंदाच्या फँंटसी मधे प्लेअर
यंदाच्या फँंटसी मधे प्लेअर ऑलराउंडर म्हणुन घ्यायचा की बॅट्समन विकेटकिपर म्हणुन असा ऑप्शन येतो तो बेस्ट आहे बराच फरक पडेल.
परंतु आपल्याच गृप मधल्यांची टीम सिलेक्शन मात्र दिसत नाही आधी दिसायची
टीम कशी निवडायची?
टीम कशी निवडायची?