रंग बिरंगी पानगळीचा मौसम.

Submitted by अनंतसुत on 22 January, 2015 - 06:40

निसर्गाच्या अनेक चमत्कारापैकी " पानगळ " हा विलोभनीय असतो.कारण ,पानांची गळती सुरू होण्या पूर्वी,त्यांच्या रंगांमध्ये होणारा बदल नेत्र सुखकारक असतो.ह्या बदलत्या रंगांची मला भावलेली कांही प्रकाश चित्रे.
सर्व रंगां मधील " केशरी " रंगाचे प्राबल्य ,वैषिष्ट्यपूर्ण आहे. मायबोली वरील हा पहिलाच प्रयत्न.

प्र.चि १
IMG_0333-001.JPG
प्र.चि.२
IMG_0343.JPG
प्र.चि.३IMG_0350.JPG
प्र.चि.३
IMG_0347.JPG
प्र.चि.४
IMG_0362.JPG
प्र.चि.५
IMG_0369.JPG
प्र.चि.६
IMG_0482-001.JPGIMG_0486-001.JPGIMG_0490.JPGIMG_0495-001.JPG
प्र्,चि,७
IMG_0501.JPG
प्र.चि.८
IMG_0505.JPG

प्र.चि.१०
IMG_0506.JPG
प्र.चि.११
IMG_0507-001.JPG

प्र.चि१३
IMG_0510.JPG
प्र.चि.१४
IMG_0519.JPG
प्र.च.१५
IMG_0521.JPG
प्र.चि.१६
IMG_0528.JPG
प्र.चि.१७
IMG_0529-001.JPG
प्र.च.१८
IMG_0534-001.JPG
प्र.चि.१९
IMG_0535-001.JPG
प्र.चि.२०
IMG_0536.JPG
प्र.चि.२१
IMG_0538-001.JPG
प्र.चि.२२
IMG_0539.JPG
प्र.चि.२३
IMG_0541.JPG
प्र.चि.२४
IMG_0542-001.JPG
प्र.चि.२५
IMG_0550.JPG
प्र.चि.२६
IMG_0552.JPG

प्र.चि.२७
IMG_0586-001.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झाडे केशरस्वप्नी गेलीत बुडून
अटळपणे येणारया त्या
निष्पर्ण ऋतूस विसरून...
................ माणिक वांगडे

रश्मी,सई,साती,भुईकमळ आणि चैत्राली
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, यामुळे नक्किच प्रोत्साहन मिळेल.अजुन कांही प्र.चि. अपलोड करण्याचा मानस आहे.

भुईकमळ

आपली तिनोळी मस्त आहे. धन्यवाद.

दिनेशजी

रीसाईज [१५६ के बी ] करताना कदाचित क्लॅरीटी कमी झाली असेल. प्लीज यावर आपल्याकडे कांही उपाय असेल तर सांगावे..आपल्या सूक्ष्म निरीक्षणाबद्दल अनेक धन्यवाद,

रश्मी,सई,साती,भुईकमळ आणि चैत्राली
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, यामुळे नक्किच प्रोत्साहन मिळेल.अजुन कांही प्र.चि. अपलोड करण्याचा मानस आहे.

भुईकमळ

आपली तिनोळी मस्त आहे. धन्यवाद.

दिनेशजी

रीसाईज [१५६ के बी ] करताना कदाचित क्लॅरीटी कमी झाली असेल. प्लीज यावर आपल्याकडे कांही उपाय असेल तर सांगावे..आपल्या सूक्ष्म निरीक्षणाबद्दल अनेक धन्यवाद,

अनंत सुत

फोटो छानच आहेत. कुठे काढले आहेत?

तुम्हाला जर फॉल कलर बघायचे असतील तर त्यासाठी अमेरिकेत न्यु हँपशायरला जा. व्हाइट माउंटन्स एरिया.. खासकरुन कँकामॅगस हायवे... स्विफ्ट रिव्हरच्या बाजुबाजुने जाणारा हा डोंगरातला वळणावळणाचा रस्ता ऑक्टोबरमधे इतका विलोभनिय दिसतो कि विचारु नका.. फॉल कलरची नुसती उधळण बघायला मिळते.. १० ऑक्टोबर चा विक इज पर्फेक्ट फॉर द कलर्स! आम्ही २०१० मधे निव्वळ फॉल कलरसाठी टेनेसी मधील स्मोकी माउंटन नॅशनल पार्कपासुन ड्राइव्ह करत करत.. मुद्दाम डोंगरातला ब्लु रिज पार्कवे हा ४०० मैलाचा रस्ता घेत घेत.. शॅननडोहा नॅशनल पार्क मधल्या स्कायलाइन ड्राइव्ह वरुन वर वॉशिंग्टन डिसी.. न्यु यॉर्क.. बॉस्टन अस करत करत न्यु हँपशायर पर्यंत गेलो.. त्या ड्राइव्ह मधे निसर्गाच्या फॉल कलरची उधळण बघुन डोळ्याचे पारणे फिटले... सगळ्यांनी जमल तर आयुष्यात एकदातरी हा ड्राइव्ह फॉल मधे करावा असे मला वाटते..

वर्षु नील, नरेश माने, नाना फडणवीस, तृप्ती आवटी, विनी आणि यो. रऑक्स

आपल्या सर्वांच्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार. अशीच प्रेरणा देत रहावी.

मुकुंद

हे फोटो मी रॉकी हिल ,कनेक्टिकट, यू एस परिसरात काढले आहेत. जुलै ते नोवेम्बर १४ मध्ये तिकडे मुला कडे गेलो होतो. सदरचा परिसर अगदी हिल स्टेशन सारखा आहे.खरे तर न्यू हँपशायर ला जायचा मानस होता पण कांही कारणामुळे जमले नाही. तिथल्या फॉल कलरबद्दल खूप ऐकले होते. परत जावू तेव्हां पाहूच. फोटोग्राफी साठी ही ठिकाणे उत्तम आहेत.आम्ही ऑक्टोबर लाच व्हेरमाउंट परिसरात फॉल कलर पाहण्या साठी मुद्दाम गेलो होतो
तिथेही रंगान्ची विशेषतः केशरी रंगाची सुरेख उधळण होती.

जिप्सी जी

आपला अभिप्राय माझ्यासाठी खूप मोलाचा आहे कारण मी आपल्या फोटोग्राफी चा फॅन आहे. सुधारणा करण्या साठी तांत्रिक सल्ला वेळोवेळी द्याल हि अपेक्षा.