व्यसन कार्याक्रमाचे …।

Submitted by कृष्णतारा on 22 January, 2015 - 02:00

सहा वाजले …
घड्याळाचा काटा जसाजसा पुढे सरकत होता तशी तशी तिची बैचेनी अजूनच वाढत होती ,
डोक्यात त्सुनामीनी हल्ला करावा , सारे जग उलटे -पालटे व्हावे असे तिच्या मनात विचार येत होते….
"काय होईल ? कोण वाचवेल तिला ? असाच शेवट का व्हावा? पुढच्या वेळी देखील हेच असेल का? "

.
. .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

आणि मालिका संपली …।

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users