Submitted by दिनेश. on 5 January, 2015 - 07:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
तूम्हीच ठरवा !
माहितीचा स्रोत:
नेट..
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिनेशदा,
दिनेशदा, _________/\__________.
हा पदार्थ इथे विदर्भात जवळ
हा पदार्थ इथे विदर्भात जवळ जवळ सगळ्याच हॉटेल आणि ढाब्यांवर मिळतो, चनारोस्ट म्हणून!
याच्यासोबत कच्चा कांदा आणि चाट मसाला अहाहा!!
मस्तं..
मस्तं..
सारीका, मुंबईत पण असा प्रकार
सारीका, मुंबईत पण असा प्रकार मिळतो पण त्यात काळे किंवा हिरवे चणे वापरतात.. काय म्हणतात माहित नाही ! आईने लहानपणी कधी खाऊ दिले नाही.. कारण ती गाडी एका गुत्त्याजवळ असायची
दिनेश, भारी पाकृ आणि
दिनेश, भारी पाकृ आणि फोटो.
बार्बेक्यू नेशनमध्ये अगदी असेच मक्याचे दाणे मिळतात स्टार्टर म्हणून. भारी लागतात ते.
बार्बेक्यू नेशनमध्ये अगदी
बार्बेक्यू नेशनमध्ये अगदी असेच मक्याचे दाणे मिळतात स्टार्टर म्हणून. >>> ते बहुतेक कुठल्यातरी कोरड्या पिठात ( मैदा / कॉर्नफ्लोअर ) हलकेच घोळवून तळलेले असतात आणि मग चाटसारखे कांदा, मिरची, चाट मसाला घालून देतात.
आम्हालाही ते तळलेले मक्याचे दाणे भयंकर आवडतात
बार्बेक्यू नेशनमध्ये अगदी
बार्बेक्यू नेशनमध्ये अगदी असेच मक्याचे दाणे मिळतात स्टार्टर म्हणून. >> येस्स. नुकतेच बार्बेक्यु नेशनच्या आईकडे ते खाऊन आले.
बार्बेक्यु नेशनची आई ?
बार्बेक्यु नेशनची आई ?
मे एहे नकोत ते शेर करणार आहे.
मे एहे नकोत ते शेर करणार आहे. चणा भिजवले आहेत.
असे नुसते शिजायला किती वेळ लागेल तव्यावर?
मस्त आहे.
मस्त आहे.
Pages