Submitted by दिनेश. on 5 January, 2015 - 07:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
तूम्हीच ठरवा !
माहितीचा स्रोत:
नेट..
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त. नाव मजेशीर वाटतं. चना
मस्त. नाव मजेशीर वाटतं. चना जोर गरम सारखंच वाटतंय.
हे असे भिजवून उकडलेले काबुली चणे खूप व्हर्सटाईल असतात. हम्मस, फलाफल, सॅलड्स, व्हेज बिर्याणी वगैरे ठिकाणी वापरता येतात. मद्रासी लोकं करतात तो प्रसादाचा प्रकारही अगदी असाच आहे. नंदिनीनं लिहिली आहे त्याची रेसीपी.
प्रेशर कूकर मध्ये वाफवुन
प्रेशर कूकर मध्ये वाफवुन घेतले तर चालेल का? भिजवलेले का.चणे pan मध्ये शिजायला फार वेळ लागेल ना?
मामी, खुप दिवसांनी ??? त्या
मामी, खुप दिवसांनी ???
त्या चना जोर ची रेसिपी मजेशीर आहे. एकेक चणा धरून बत्याने ठोकावा लागतो. ती पण लिहीन कधीतरी.
कूकरमधे जास्त शिजतील अणि मग
कूकरमधे जास्त शिजतील अणि मग कुरकुरीत होणार नाहीत. तसे तेलात शिजायला वेळ नाही लागत १५/२० मिनिटात हवे तेवढे शिजतात. ( मूळ कृतीत थेट तळूनच घेतात. )
दिनेश शिर्षक वाचून मी कपाळावर
दिनेश शिर्षक वाचून मी कपाळावर हात मारून म्हणलं दिनेश पण शायरी करायला लागले का काय आता पाकृ सोडून![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
गृपचं नाव पाहिल्यावर जीवात जीव आला
सॉलिडच आहे की ही पण डिश.
पण त्याला गोडसर चव हवी ब्वॉ!
ओके. धन्यवाद! करून खाणार!
ओके. धन्यवाद!
करून खाणार!
दिनेश शिर्षक वाचून मी कपाळावर
दिनेश शिर्षक वाचून मी कपाळावर हात मारून म्हणलं दिनेश पण शायरी करायला लागले का काय आता पाकृ सोडून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गृपचं नाव पाहिल्यावर जीवात जीव आला >>>>> हेहे . मलाही वाटल क्षणभर . पण मी कपाळावर हात नाही मारला
पहिल्यांदाच दिनेश्दांच्या
पहिल्यांदाच दिनेश्दांच्या पाकृबद्दल 'मला माहीत आहे आणि मी करते हे' असं लिहितेय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण मी भिजवलेले का च कुकरात मीठ घालुन एक शिटी करुन घेते. पॅन / कढईत थोडे तेल तापल्यावर त्यावर भरपुर ठेचलेला लसुन घालयचा आणि हे चणे घालायचे. मस्त परतायचे. चटपटा / चखणा आयटम होतो मस्त. हवे असल्यास तिखट. नाहीतर असाही छानच लागतो.
नखोत - ए - शोर !! दिनेशदा, हे
नखोत - ए - शोर !!
दिनेशदा, हे बारसे तुम्ही केलयं का ?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
भारी नाव आहे, आणि पदार्थ ही, पुण्यात रात्री चे ११.२० झाले आहेत, मी बसलोय ट्रांसलेशन करत आणि असे काही तरी पाहिल्यावर पटकन ते समोर यावे आणि मी तोंडात टाकावे असं वाटायला लागलयं !!
दिनेशदा - पाक्रु आवडली. थोडा
दिनेशदा - पाक्रु आवडली. थोडा लिंबाचा रस टाकला तर अजून मजा येइल असे वाटते.
मस्त चटपटीत पा कृ!!
मस्त चटपटीत पा कृ!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरी आहे हे
जबरी आहे हे
हे लहानपणापासुन घात आले आहे.
हे लहानपणापासुन घात आले आहे. आई नेहमी बनवायची. आमच्या घरीही काबुली चणेच म्हणायचे आधी याला. छोलेची रस्सा भाजी केली असेल तर असे सुके छोले नेहमी करायची आई.
तमिळ लोक चण्यापासून प्रसादाला
तमिळ लोक चण्यापासून प्रसादाला सुंडल करतात त्यात मोहरी आवश्यक असते.
मस्त आहेत प्रचि.
हा वेळ वर धरलेला नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असे आम्हि लहान असताना
असे आम्हि लहान असताना तळलेले मिळायचे...तेव्हा खायचो मस्त लागतात..
फोटो भारी आहे
दिनेशदा, नावाप्रमाणेच भारी
दिनेशदा, नावाप्रमाणेच भारी आहे पाककृती. मला एवढं अजब नावाची पाककृती एकदम वेळखाऊ असेल असे वाटले होते, पण ही तर एकदम सोप्पी आणि झटपट होणारी पाककृती आहे.
( मूळ कृतीत थेट तळूनच घेतात. )>>>>> तशीच खाल्लेली आहे आणि भन्नाट मजा येते खायला.
आभार सर्वांचे, नखोत हे मूळ
आभार सर्वांचे,
नखोत हे मूळ नाव आहे. नखोत म्हणजे काबुली चणे.
स्लर्पऽऽ - कस्ला भारी प्रकार
स्लर्पऽऽ - कस्ला भारी प्रकार दिस्तोय हा .....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो अत्यंत तोंपासु आहे. अशा
फोटो अत्यंत तोंपासु आहे. अशा पद्धतीने छोले नीट शिजतील का अशी शंका मात्र वाटतेय.
तहिनी म्हणजे तिळाची पेस्ट ना ? छोले वापरुन हमस करतात.
आभार अगो, चूक झाली होती. मला
आभार अगो, चूक झाली होती. मला हमूसच लिहायचे होते. ताहिना म्हणजे तीळाचीच पेस्ट.
व्वाह!
व्वाह!
मस्त आणि सोपी. टिनमधले वापरता
मस्त आणि सोपी. टिनमधले वापरता येतील का? म्हणजे एकदमच झटपट.
नखोत म्हणजे काबुली चणे.>> हे
नखोत म्हणजे काबुली चणे.>> हे माहीत नव्हते. साधी सोपी पण चटकदार. मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चना जोर गरम व्ह्याया
चना जोर गरम व्ह्याया अफगाणिस्तान.. लय भारी दिनेशदा..
फोटो मस्त तोंपासु आहे .
फोटो मस्त तोंपासु आहे . कृतीही सोप्पी !
पण चहासोबत काबुली चणे ?? नॉट पटेश
ये चकना आयटम है. ये चाय के
ये चकना आयटम है. ये चाय के साथ नही.....ये तो बॉटल के साथ चाही ये.
रविवारी संध्याकाळी करून बघायला हरकत नाही
अफगाणि चहा.. भरपूर मलई घालून
अफगाणि चहा.. भरपूर मलई घालून करतात.. मस्त लागतो.
जय.. बहाना चाहिये क्या ?
स्वस्ति मी पण उडालो होतो
स्वस्ति![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी पण उडालो होतो शिर्षक पाहून, एवढेच नव्हे तर असे वाटले की "नकोत हे शेर" या विषयावर दिनेशदांनी गझलच उडवली आहे की काय
महेश.... काश मई अईसा कर
महेश.... काश मई अईसा कर सकता !
दा सोपी आणि चटकदार आहे
दा सोपी आणि चटकदार आहे रेसिपी.
हे चणे आम्ही उकडून ते पॅनमध्ये चायनीज चण्याप्रमाणेही करतो.
सोबतीला भोपळी मिरची, कांद्याची पात, गाजर, कोबी असे प्रकार असतात.
Pages