Cooking Classes बद्दल माहिती

Submitted by मनोमय.. on 4 January, 2015 - 23:33

नमस्कार,

Cooking मध्दे interest असल्यामुळे improvement करावी असा विचार सारखा मनात येत आहे.
ठाणे वेस्ट मध्दे काही चांगले cooking classes माहिती असतील तर कृपया suggest करावे.

ब्राम्हणी असतील तर उत्तम…

काल ठाण्यात Hotel "मेतकुट" मद्धे जेवलो… छान आहे… variety खूप… आणि चवही… एकदम typical मराठी…

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Abhiruchi Baking & Cooking Classes

11,Nalanda Society, Ram Maruti Rd, Naupada-Thane West, Cross Lane No 3, Near Bedekar Hospital, Thane - 400602

9920089884

मलाही ठाणे किंव्हा दादर येथील चांगल्या बेकिंग क्लास बद्दल माहिती हवी आहे. New baking recipes & technics , fondant वै. शिकवणारे शक्यतो मराठी लोकांचे क्लास असतील तर इथे माहिती द्यावी.