Submitted by Kally on 28 December, 2014 - 06:39
स्वप्निलला जाणून घेण्याचा प्रयत्नात मुक्ता कधी त्याच्या प्रेमात पडली हे तीच तिलाच कळले नाही,, आणि “ मुंबई पुणे मुंबई ” चा प्रवासा दरम्यान सुद्धा मनातल्या भावना मनातच ठेवून ती अबोल राहिली आणि त्याच्यासोबतची “ एका लग्नाची दुसरी गोष्ट”तिची तिचा मनातली कल्पना त्याला कधी कळलीच नाही शेवटी स्वप्निल तीचापासून दुरावला मग मुक्ता घरचांच्या आग्रहा खारत का होईना पण इतर कुणाशी तरी “ लग्न पहावे करून ” या विचारणे हैराण झाली,, आणि तिचा “ मंगलाष्टक ” पुर्ण व्हायचा आधीच “ दुनियादारी ” चा गर्दीमध्ये स्वप्निलला सई सापडली.. आणि मुक्ता मात्र बिस्किट होऊन राहिली पण तरी ही आनंदात आहे.. कारण स्वप्निल आणि सई ची प्यारवाली लव स्टोरी पहाण्यात तिला जास्त interest आहे …..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे खास रुंन्मेश साठी दिसतय.
हे खास रुंन्मेश साठी दिसतय.