१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
हाय्ला, मागच्या जवळ जवळ १०
हाय्ला,
मागच्या जवळ जवळ १० पानांमधे षाऋक खान चे नाव नाय आले एका पण पोस्टीत
आत्ता लोकसत्तेच्या हवाल्याने
आत्ता लोकसत्तेच्या हवाल्याने हा संदेश मिळालाय.
आजच्या लोकसत्ता मध्ये बातमी आहे
मुंबई विद्यापीठात ३ ते ७ जानेवारी दरम्यान इंडियन सायन्स कॉंग्रेस मध्ये " प्राचीन भारतीय विमान तंत्रज्ञान " ह्या विषयावर व्याख्यान ठेवलय.
ह्या व्याख्यानाविरोधात नासामधील संशोधक डॉ. रामप्रसाद गांधीरामन ह्यांनी विरोध दर्शवून याचिका दाखल केलीय .
हे खरं आहे का ?
पुण्यामुंबईत पण लोक गारठलेत
पुण्यामुंबईत पण लोक गारठलेत वाटतं.
आमच्याकडे ४ अंश सेल्सिअस आणि ढगाळ वातावरण आहे. परवा शनिवारी पावसाची शक्यता आहे.
एक नवीन धागा सुरु करा विना
एक नवीन धागा सुरु करा विना तै... हा आता जुना झाला ...
काउ, >> अहो रूपं अहो ध्वनिं
काउ,
>> अहो रूपं अहो ध्वनिं !
माझा मत्सर का बरे करता आहात? तुमचं रूप आणि ध्वनी दाखवा की! कोणी अडवलंय?
आ.न.,
-गा.पै.
Chraps zop yet nahee ka?
Chraps zop yet nahee ka?
तं
तं
http://www.maayboli.com/user/
http://www.maayboli.com/user/3/guestbook
ळॉळ... This has lol content than any other dhaga... Sagali pages wachli... Ashaky hasat hoto...
http://www.sciencecongress.ni
http://www.sciencecongress.nic.in/html/index.php
सुखद आणि समाधानकारक बाब अशी आहे की इंडीयन सायन्स काँग्रेस (भारतीय विज्ञान परीषद) मधे प्राचीन विद्यांबद्दल चर्चा होणार आहे. यात आयुर्वेद, विमानोड्डाण व शल्यचिक्त्सा आदी गोष्टी आहेत. अणूविज्ञान देखील असावे ही इच्छा आहे. यामुळे होणारे फायदे व महत्व :
१. प्राचीन ज्ञानाचा ठेवा जगासमोर येईल.
२. त्यावरचा भारताचा हक्क जगाला कळेल.
३. इथून पुढे त्याचे अधिकृतीकरण व्हावे या साठी प्रयत्न होईल.
४. या शास्त्रांतील उणिवा स्पष्ट होऊन कालानुरूप बदल करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील. (याला आधुनिकवाद्यांचा विरोध होईल, पण आधुनिक विज्ञानात देखील बदल होतात. विज्ञानवादी असणे व आधुनिकवादी असणे यात फरक असल्याने आधुनिकवादी असा शब्द वापरला होता ज्यावरून माझी टिंगल झाली.
योगायोगानेच हा विषय इथे मांडला जाणे आणि दोन चार दिवसांच्या अंतराने दिल्लीत एव्हढी मोठी परीषद भरणे यामुळे मोठे समाधान मिळाले. (चला शांतपणे झोप लागेल आज).
मोदींचे मनःपूर्वक आभार.
तं.
तं.
तेच आता कुणाचा पण चेहरा
तेच
आता कुणाचा पण चेहरा कुणावर ही लागू शकेल मुखवट्याची गरज लागणार नाही
तं ,म्हणजे काय?
तं ,म्हणजे काय?
त वरून ताकभात ओळखतात. तं वरून
त वरून ताकभात ओळखतात. तं वरून तंबोरा.
तं तै ..
तं तै ..
बि नि वै बिझी व निष्णात वै
बि नि वै
बिझी व निष्णात वै
तंऽ.... मिर्ची लागली की
तंऽ....
मिर्ची लागली की समजावं काय ते.
बिझी व निष्णात वैनी' नाही
बिझी व निष्णात वैनी'
नाही लागली हो मिर्ची. तुम्ही किती तरी वेळा एकच शब्द लिहून देखील त्याची दखल मी घेत नसल्याने तुमचा होणारा जळफळाट जाणवत होता. तुमच्या स्वभावाचा उग्र भपकारा या प्रतिसादाच्या खिडकीतूनही जाणवत असल्याने लांबच राहीले होते, पण तुमचे आताचे दोनपेक्षा जास्त रूपं घेऊन त्याचे अर्थ देण्याचे केविलवाणे प्रयत्न पाहून दया आली. म्हटलं जाओ ऐश करो. आपको भी लगे की हमने एक पल भर के लिएही सही आपकी खबर तो ली !
आता जमल्यास एखादा पेशंट शोधून आणा किंवा छोट्या जाहीरातीत लिहा
इथे तज्ञ व बिझी डॉक्टरकडून अक्सीर इलाज केला जातो.
( हीच मिर्ची का हो वहीनी )
तंऽ.......!
तंऽ.......!
ये क्या जगह है दोस्तो
ये क्या जगह है दोस्तो
पेशंट मुक्ती धाम.
पेशंट मुक्ती धाम.
मला खरोखर वाटलं नव्हतं की एक
मला खरोखर वाटलं नव्हतं की एक असभ्य शब्द आयडी म्हणूना घेणारा व्यक्ती डॉक्टर असू शकेल. पण सगळे तसंच म्हणताहेत
असो. त्यांचं चालू द्यावं.
तंऽ.....!!
तंऽ.....!!
पाहुण्याच्या काठीने....
पाहुण्याच्या काठीने....
चला शॉपिंगला !!
चला शॉपिंगला !!
श्रीराम जय राम जय जय राम !
श्रीराम जय राम जय जय राम ! _/\_
का हो महेशजी ?
का हो महेशजी ?
धागा धार्मिक विभागात आहे
धागा धार्मिक विभागात आहे म्हणुन, नमस्कार ऐवजी राम राम करावा असे वाटले
अक्सीर इलाज करुन घेण्याचे
अक्सीर इलाज करुन घेण्याचे बरेच अनुभवी पेशंट आहेत वाटत इथे त्यशिवाय का असे शब्द माहित
अक्सीर इलाज चे अनुभव शेअर करावेत.
या चित्राचा धाग्याच्या
या चित्राचा धाग्याच्या विषयाशी काय संबंध?
एस टी न आधुनिक ना उथळ!
कदाचित सिंगापूरला जाऊन शॉपिंग
कदाचित सिंगापूरला जाऊन शॉपिंग करणे हा आधुनिक उथळपणा असावा
Pages