Submitted by जर्बेरा on 8 November, 2014 - 11:14
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
खूप चांगले रीव्ह्युज आहेत.
खूप चांगले रीव्ह्युज आहेत. उद्या बघणार.
Matthew McConaughey च्या वेगळ्या अॅक्सेन्टबद्दलही ऐकलंय, त्याचे काम पहायचीही उत्सुकता आहेच.
छोट्स पण मस्त परिचय.. मामींचा
छोट्स पण मस्त परिचय..
मामींचा धागा आल्यापासुनच आठवणीत होता..आज बघायचा प्लॅन आहे..
थोडक्यात आणि अतिशय उत्सुकता
थोडक्यात आणि अतिशय उत्सुकता वाढविणारा चित्रपट परिचय. येथील एक सदस्या मामी यानी याच विषयावर धागा दिला होता, त्यामुळेही नोलनपटाविषयी वाट पाहणे नक्की झाले होतेच. वर कथानक देताना ते कितपत दिले पाहिजे याची मर्यादा ठेवल्याची झालेली जाणीव योग्य आहे.
नक्कीच पाहिला जाईल.
वाशीच्या आयमॅक्स डोममम्ध्ये
वाशीच्या आयमॅक्स डोममम्ध्ये बघायचा आहे. सोमवारी जाणार आहे बघायला.
छान लिहिलंयस ऐशू. स्टोरी न देताही असं लिहिणं हे एक कौशल्यच आहे.
मी आज पाहिला शेवटची ४०-५०
मी आज पाहिला
शेवटची ४०-५० मिनिटे जबरदस्त
इमोशनल्+साय फाय तडका
ब्लॅक होल चे चित्रण क्लासच !
आवडला ...
झरबेरा, मी कालच पाहिला हा
झरबेरा, मी कालच पाहिला हा सिनेमा. पण परत एकदा बघून पुर्ण कळणार नाही हे माहिती होते. सिनेमा बघून आल्यावर काही परिक्षण वाचले आणि आता दुसर्यांदा आणखी कळेल असे वाटते.
एखदी लिंक माहिती आहे का जिथे सिनेमाची कथा लेमॅनला सहज कळेल इतकी सोपी लिहिलेली आहे. मला बरेच परिक्षण वाचायला मिळाले पण पुर्ण कथा हवी होती.
ऐशू, आणखी काही आठवड्यांनी
ऐशू, आणखी काही आठवड्यांनी इथेच कथेतले बारकावे सांगत लिही.. म्हणजे ज्यांना बघायचा आहे, त्यांना थोडी पूर्वतयारी करून जाता येईल.
छान परिचय झरबेरा.
छान परिचय झरबेरा.
एखदी लिंक माहिती आहे का जिथे
एखदी लिंक माहिती आहे का जिथे सिनेमाची कथा लेमॅनला सहज कळेल इतकी सोपी लिहिलेली आहे. मला बरेच परिक्षण वाचायला मिळाले पण पुर्ण कथा हवी होती.
http://popwatch.ew.com/2014/11/07/interstellar-plot-explained/
http://www.firstshowing.net/2014/spoiler-alert-excellent-interstellar-ti...
http://www.comicbookmovie.com/fansites/mrsundaymovies/news/?a=110826
इथे प्रत्येकाने स्वतःला जमले तसे थोडक्यात चित्रपटात काय होते ते सांगितले आहे. या शिवाय मी तुम्हाला नील डेग्रस टायसनचा याच चित्रपटाच्या विडीयोची लिंक देतेय. ती पाहिल्यावर भरपूर गोष्टी नव्याने समजतील.
मी दोनदा पाहून आलेय आणि आता डीवीडी रिलीज झाली कि ती घेणार आहे.
ऐशू, आणखी काही आठवड्यांनी इथेच कथेतले बारकावे सांगत लिही.. म्हणजे ज्यांना बघायचा आहे, त्यांना थोडी पूर्वतयारी करून जाता येईल.
मोह होतोय खूप काही लिहायचा… पण कॉलेज आहे.