Submitted by विनार्च on 27 October, 2014 - 06:17
ह्या दिवाळीत माझ्या लेकीने काढलेल्या रांगो़ळ्या....
ही माबोकर टीनाची रांगोळी पाहून सुचलेली
ह्या एकाच दिवशी काढलेल्या दोन
हा तिने केलेला कंदिल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा! सगळ्याच रांगोळ्या
अरे वा! सगळ्याच रांगोळ्या सुरेख आल्या आहेत. कंदिलही मस्तच!
शाब्बास अनन्या
:*
खुप सुरेख... शब्बासकी तीला..
खुप सुरेख... शब्बासकी तीला..
सुपर्ब! आमच्या तर्फे शाबासकी.
सुपर्ब! आमच्या तर्फे शाबासकी.:स्मित:
फार सुरेख!
फार सुरेख!
खुप सुरेख..............
खुप सुरेख..............
आकाशकंदील मस्तच बनवलाय आणि
आकाशकंदील मस्तच बनवलाय आणि रांगोळ्या खुपच सुंदर!!!!!!!!!!
मस्त!
मस्त!
शाब्बास अनन्या ! खूप छान !
शाब्बास अनन्या ! खूप छान !
मस्तच!
मस्तच!
रांगोळ्या आणि आकाशकंदील एकदम
रांगोळ्या आणि आकाशकंदील एकदम मस्त
अरे वा ! या कलेत पण उत्तम
अरे वा ! या कलेत पण उत्तम अविष्कार !!
अप्रतिम आहेत. खुप कौतुक
अप्रतिम आहेत.
खुप कौतुक वाटलं.
खुप खुप शुभेच्छा !
ग्रेट जॉब, अनन्या! निव्वळ
ग्रेट जॉब, अनन्या! निव्वळ अप्रतिम! पहिल्या दोन तर फारच आवडल्या.
शाब्बास अनन्या! फार सुरेख
शाब्बास अनन्या! फार सुरेख आहेत रांगोळ्या. तुझा कंदिलही आवडला.
खतरनाक .. सीनरी पन उत्तम
खतरनाक ..
सीनरी पन उत्तम ..
मानगए बॉस ._/\_
अनन्या फारच भारी आहे.
अनन्या फारच भारी आहे.
फारच मस्त
फारच मस्त
वॉव सुंदर
वॉव सुंदर
मस्तच... !
मस्तच... !
वा वा,,, अनन्या, खूप सुरेख.
वा वा,,, अनन्या, खूप सुरेख. कला तर आहेच पण पेशन्स किती... बहोत खूब
फार सुरेख!
फार सुरेख!
अनन्या किती सुबक आणि कल्पक
अनन्या
किती सुबक आणि कल्पक रांगोळ्या काढल्यात. खूप आवडल्या.
सुंदर रांगोळ्या अन आकाशकंधिल
सुंदर रांगोळ्या अन आकाशकंधिल पण मस्त बनवला आहे.
शाबास अनन्या. 
__________/\___________ बाकी
__________/\___________
बाकी काहि नाहिच ग तिच्यासाठी
रांगोळ्या आणि आकाशकंदील एकदम
रांगोळ्या आणि आकाशकंदील एकदम मस्त.
धन्यवाद ____/\____ पेशन्स
धन्यवाद ____/\____
पेशन्स न्हाय आमच्याकडे ...झर्रकन घालते रांगोळी ,लेक माझी...स्वतःच्या डोळ्याने पहातेय म्हणून विश्वास ठेवावा लागतोय..... (स्वतःला कसे तास्नतास लागायचे ते आठवणारी बाहूली)
ओहो... अनन्याच्या रान्गोळ्या
ओहो...
अनन्याच्या रान्गोळ्या मी किती उशीरा बघतेय...
सिम्प्ली सुपर्ब अनन्या... तु पण आणि तुझ्या कलाकृतीपण..
___/\____
मस्त ! स्वतःला कसे तास्नतास
मस्त !
स्वतःला कसे तास्नतास लागायचे ते आठवणारी बाहूली >>>.
"एका दिवसात दोन " वाचून असच वाटल .
मला अजूनही २ एक तास लागतात