Submitted by हर्ट on 15 October, 2014 - 03:07
महिन्याभरापासून सिंगापुरच्या कॅम्पबेल लेनमधे दिवाळीसाठी भारतातून आणि जवळपासच्या इतर भागातून आलेल्या वस्तूंची जय्यत खरेदी विक्रि सुरु आहे. ज्या गोष्टी भारतात बघायला मिळत नाही त्या इथे बघायला मिळतात परंतू तयार मात्र भारतातच होतात. हे असेच काहीसे लोणची आणि मसाल्यांबद्दल आहे.
मला वेळा मिळाला तर मी कॅम्पबेल लेनची चित्रे इथे टाकेन.
तुम्ही तुमच्याकदील दिवाळीचे छायाचित्रे इथे टाका.
शुभदिवाली!!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा