तेलबैला रिटर्न्स

Submitted by जिप्सी on 14 October, 2014 - 00:43

या आधीचा ट्रेकः "त" तुंग आणि तेलबैलाचा

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५
तेलबैलासोबत थोडी मस्ती
प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८
जाईन विचारीत रानफुला....
कुर्डु
प्रचि १९

प्रचि २०

सोनकी

प्रचि २१

प्रचि २२
दर सात वर्षांनी फुलणारी "कारवी"
प्रचि २३

प्रचि २४
पुन्हा भेटुच Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व प्रचि सुंदरच. भात शेत आणि शिवारांची हिरवाई तर एकदम मोहकच.

कविताताई तैलबैला त्रंबकेश्वर जवळ नाही पुण्याजवळ आहे. जाणकार अजुन प्रकाश टाकतीलच.

शेवटची गुहा अप्रतिम!

नाही पुण्याजवळ आहे >> लोणावळ्या वरुन अ‍ॅम्बी व्हॅलीच्या रस्त्याने पुढे जायचे.

जिप्सी,
प्रकाशचित्रे सुंदर!
हिरवा रंग अगदी मनोहारी!

अवांतरः

तेलबैल्याच्या माथ्यावरुन दिसणारा सुधागडः
sudhagd.JPG

तेलबैल्याच्या माथ्यावर कढीपत्त्याचे रान माजलेले आहे. वरच्या गार सावलीतून दिसणारा कढीपत्ता:
kadhiptta.JPG

तेलबैल्याची कातळभिंत चढताना वाटेत भेटणारे भैरव आणि भैरवी:
telbaila.JPG

आणखी एकः
तेलबैला गावात अगदी ताजी आणि भेसळ नसलेली ताडी मिळते Wink

छान चित्रे जिप्सी. अदिजो माथ्यावर गेलेले दिसताहेत.माझी आवडती भटकंती लोणावळा -तेलबैला-सुधागड-पाली.

अती सुंदर , नयनरम्य प्रचि !
तो तेलबैला एकदम डेंजरस दिसतोय , ट्रेकिंग करताना प्रचंड सावधगिरी बाळगायला हवी.
बायदवे असं बैला सारखं नाव का ठेवलय इतक्या सुंदर जागेला ?

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!! Happy

ही जागा नक्की कुठे आहे, म्हणजे त्र्यंबकेश्वर च्या आसपास आहे का?>>>>कविता, हि जागा लोणावळ्यापासुन साधारण तीस एक किमी, अँम्बी व्हॅलीच्या पुढे आहे. Happy

अदिजो, मस्त फोटो. आम्ही गेलो तेंव्हा वातावरण धुरकट होते. अगदी सुधागडही नीटसा दिसत नव्हता. Sad

तेलबैल्याची कातळभिंत चढताना >>>>>क्या बात है, अदिजो. तेलबैलाच्या कातळभिंतीवर चढाई. मस्तच. Happy

तेलबैला गावात अगदी ताजी आणि भेसळ नसलेली ताडी मिळते >>>>>सह्हिए Happy

वॄत्तांत नाही >>>>
यावेळेस लेखनसंन्यास का रे ? निदान कसे आणि कधी गेलात ते तरी लिही !>>>>>दिनेशदा, रायबागान यावेळेस लिहिण्याचा कंटाळा केलाय. Happy आम्ही या महिन्याच्या ४ तारखेला गेलो होतो. Happy

बायदवे असं बैला सारखं नाव का ठेवलय इतक्या सुंदर जागेला ?>>>> Happy Happy

जिप्सी तुम्हाला तमालपत्राची झाडे दिसली का? खाली पेठ शहापूर मध्ये प्रचंड रान होते साधारण १० वर्षांपूर्वी!

मी तैलबैला नाही चढले, अर्ध्यातून परत आले होते. पण विहंगम दृष्ये साधारण तीच होती.

तुमची फोटोग्राफी अद्वितीय आहे!

प्रचि २० - अफलातून.

मला वाटले होते की साहेबांना आता वेसण घातली गेली आहे तेंव्हा यंदा पावसाळ्यात जळाऊ फोटो येणार नाहीत. पण नाही! हे आपले वारं पिऊन उधळलेच Happy

सवतिमत्सर नावाची चीज शिकवायला यायला हवे घरी. मग वेसण घट्ट आवळली जाईल Happy

पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणेच डोळ्याचे पारणे फिटले आहेत !
वरखाली स्क्रॉल करत पुन्हा पुन्हा फोटो बघितले गेले आहेत..

Pages