Submitted by अनुश्री. on 13 October, 2014 - 00:45
२-३ वर्षांपूर्वी लेकीची १-२ चित्रे इथे टाकली होती. आता पुन्हा तिने काढलेली चित्रे देत आहे.
माझी लेक आता ३ री मध्ये आहे. तीआधी फक्त पेस्टल कलर वापरायची पण सध्या वेगवेगळी माध्यम वापरण्याचा प्रयत्न सुरु आहे.
थोडेच दिवसात वॉटर कलर पण सुरु करेल. चित्रकलेचा क्लास पण चालू आहेच.
खालील चित्रे पेस्टल, खडू, रंगीत पेन्सील आणि स्केचपेन वापरुन रंगवली आहेत. सगळी चित्रे तिने स्वतः काढली आणि रंगवली आहेत.
माध्यम - खडू
माध्यम - पेस्टल्स
माध्यम - स्केचपेन्स
माध्यम -पेस्टल्स
माध्यम - कलर पेन्सिल्स
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
वाह! स्केचिंगला नीटनेटकेपणा
वाह! स्केचिंगला नीटनेटकेपणा आहे. शेडींग उत्तम जमतंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला हा धागा लॅपटॉप वरुन दिसतो
मला हा धागा लॅपटॉप वरुन दिसतो आहे पण फोन वरुन दिसत नाही.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
खुपच छान
खुपच छान
सुरेख!!! कीप इट अप!!
सुरेख!!! कीप इट अप!!
सुरेख.. चित्रकलेचा क्लास चालू
सुरेख.. चित्रकलेचा क्लास चालू आहेच तिथले मार्गदर्शन उपयुक्त ठरेलच..
अप्रतिम. शेडिंग काय सुरेख
अप्रतिम. शेडिंग काय सुरेख जमलयं.
खुप सोरेख... शेवटचे तर
खुप सोरेख... शेवटचे तर अप्रतिम... प्रोत्साहन देत जा लेकीला...
छान आहेत सर्व चित्रं. आवडली.
छान आहेत सर्व चित्रं. आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच सुंदर!!!!!!!!
खुपच सुंदर!!!!!!!!
अप्रतिम............ खरेच
अप्रतिम............
खरेच शेडींग खूप मस्त जमले आहे...
सगळ्यात मला काय भावलं असेल तर
सगळ्यात मला काय भावलं असेल तर सगळ्याच चित्रांमध्ये (अगदी गेंड्याच्या सुद्धा) डोळे अतीशय बोलके आले आहेत. पाहात राहावेसे वाटतात.
मस्त कलर्स पण छान
मस्त
कलर्स पण छान
मरमेड आवडली
मरमेड आवडली
खुप सुंदर... ज्यूनियर
खुप सुंदर... ज्यूनियर मायबोलीकरांत बरेचसे उभरते चित्रकार आहेत, याचा फार आनंद वाटतोय.
मस्त..
मस्त..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान आहेत चित्रं ,शाब्बास
खूप छान आहेत चित्रं ,शाब्बास मिहिका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच सुंदर!! सगळ्यात मला काय
खुपच सुंदर!!
सगळ्यात मला काय भावलं असेल तर सगळ्याच चित्रांमध्ये (अगदी गेंड्याच्या सुद्धा) डोळे अतीशय बोलके आले आहेत. पाहात राहावेसे वाटतात. == +१
माझी लेक आता ३ री मध्ये आहे.
माझी लेक आता ३ री मध्ये आहे. >>>![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
शाब्बास!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
______/\_______
खुप सुंदर मिहिका
माझ्याकडुन एक चॉकलेट दे गं तिला घेऊन
फक्त तिसरीतल्या मुलीची कसली
फक्त तिसरीतल्या मुलीची कसली अप्रतिम सुंदर चित्रं आहेत!
शाब्बास मिहिका!
धन्यवाद सगळ्यांना,
धन्यवाद सगळ्यांना, नेहमीप्रमाणेच प्रतिक्रिया बघुन तिला अजुन चित्रे काढण्याचा खूप हुरुप येईल.
सायली, विनार्च तुमच्या लेकी पण खूप उत्तम चित्र काढतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिला प्रचंड आवडत चित्र काढायला, भारतात चित्रकलेच्या परीक्षा असतात तस इथे उसगावात काही आहे का बघायला हव....कुणाला माहिती असेल तर नक्की सांगा.
तिसरीतल्या मुलीची चित्र आहेत
तिसरीतल्या मुलीची चित्र आहेत ही हे खरच वाटत नाही. सुरेख आहेत सगळी चित्र.
सुरेख!
सुरेख!
मस्त आहेत चित्रं.
मस्त आहेत चित्रं.
फारच सुंदर!
फारच सुंदर!
मस्त आहेत चित्र.
मस्त आहेत चित्र.
बब्बो! काय स्केचिंग आणि
बब्बो! काय स्केचिंग आणि कलरिंग आणि शेडिंग! अमेझिंग!!!
सगळ्यात मला काय भावलं असेल तर
सगळ्यात मला काय भावलं असेल तर सगळ्याच चित्रांमध्ये (अगदी गेंड्याच्या सुद्धा) डोळे अतीशय बोलके आले आहेत. पाहात राहावेसे वाटतात. == +१
>>>
प्लस वन वन
मी हेच लिहायला आलो होतो, पण हि कॉमेंट असणारच हे ठाऊक होते !!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
एवढे तर चित्रातले मला कळते बाबा
सगळ्यात मला काय भावलं असेल तर
सगळ्यात मला काय भावलं असेल तर सगळ्याच चित्रांमध्ये (अगदी गेंड्याच्या सुद्धा) डोळे अतीशय बोलके आले आहेत.>>>>>>> अगदी!
तिसरीतल्या मुलीची ही चित्रे पाहून ________________/\_______________.
खुपच सुंदर !
खुपच सुंदर !
Pages