Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सनी कूकिंग ऑइल आणि फेविकॉल
सनी कूकिंग ऑइल आणि फेविकॉल च्या नवीन एड्स मस्त आहेत.
सनी ऑइल च्या नवीन ऍड स्त्रियांना वेगवेगळ्या सिचुएशन कश्या हॅन्डल करायच्या हे स्वतःच ठरवा अश्यावर बेस्ड आहेत. आईला समजले की तिचा किशोरवयीन मुलगा त्याच्या ममाच्या सेलफोनवर अश्लील पहात आहे. ऍड मध्ये एक आई मोबाईल शोधत येते मुलगा मोबाईल बघत असतो ती म्हणते बेटा रेसिपी देखनी है मोबाईल देना आणि मुलाच्या हातून मोबाईल घेते मुलाचा चेहरा घाबरलेला आणि कॅमेरा आईच्या हातातील मोबाईल च्या स्क्रीन वर पॉर्न साईटवर पॉर्न पाहत असतो (हे ब्लर दाखवले आहे) आणि मग व्हॉईसओव्हर लाईन येते इस सिचुएशन को कैसे हॅन्डल करना है ये आप डिसाईड किजीये "लाईफ आपकी, रेसिपी आपकी"
ऍड आणखी एक स्पॉट अशा महिलेचे प्रदर्शन करते जी गर्भधारणेच्या गुंतागुंतातून जात आहे आणि तिला निवड करावी लागेल - तिने बाळाला ठेवले पाहिजे की नाही.
फेविकॉल ची ऍड एक लाकडी सोफा जो वर्षानुवर्षे चालतो यावर आहे.
वा! सनी कुकिंग ऑइल ची
वा! सनी कुकिंग ऑइल ची कन्सेप्ट मस्त वाटतेय!!
मलाही सनी ऑइल च्या या दोन्ही
मलाही सनी ऑइल च्या या दोन्ही ऍड खूप छान वाटल्या
टाटा स्काय च्या नवीन गिरीश
टाटा स्काय च्या नवीन गिरीश कुलकर्णीच्या जाहिराती छान आहेत.
बिकाजी च्या अमिताभला घेउन
बिकाजी च्या अमिताभला घेउन केलेल्या 'अमितजी, लव्ह्ज बिकाजी' जाहिराती मस्त आहेत.
लव्ह फॉर बिकाजी 'इज इन द एअर'
https://www.youtube.com/watch?v=89VEWPvvAyo
आज तो हॅटट्रिक पक्की!
https://www.youtube.com/watch?v=weMXJSGXOno
स्विग्गी ची पुरी बरोबर बटाटा
स्विग्गी ची पुरी बरोबर बटाटा भाजी की छोले जाहिरात चांगली आहे
हि गिकुची आणखी एक जाहिरातः
हि गिकुची आणखी एक जाहिरातः
https://www.youtube.com/watch?v=ezZFoy9cGhw
अक्षयची कपडे धुण्याची ऍड
अक्षयची कपडे धुण्याची ऍड तद्दन फालतू आहे.
मला आवडलेल्या काही:
मला आवडलेल्या काही:
थँक्यू मॉम - पी अॅन्ड जी
https://www.youtube.com/watch?v=BnBvlz8EaZ0
लाइक अ गर्ल - ऑल्वेज
https://www.youtube.com/watch?v=XjJQBjWYDTs
डंब वेज टू डाय - पब्लिक सर्विस अनाउन्समेन्ट (मेट्रो ट्रेन्स मेलबर्न)
https://www.youtube.com/watch?v=IJNR2EpS0jw
प्राईड ऑफ इंडियाhttps://youtu
प्राईड ऑफ इंडिया #prideofindia
https://youtu.be/mHIG8svj3qE
स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा.
१९९५ च्या आसपास कॅसेट्स
१९९५ च्या आसपास कॅसेट्स बाजारातून हळूहळू गायब होऊन त्यांची जागा सीडीज् घेत होत्या असा एक कालखंड होता. आता तर सीडीज सुद्धा आउटडेट झाल्या हा भाग वेगळा. पण ती काहीच वर्षे अशी होती जेंव्हा गाण्यांच्या कॅसेट्स आणि सीडीज् दोन्ही मार्केट मध्ये होत्या. त्या काळात रेडिओवर कशा जाहिराती असायच्या, ते आज सहज आठवले. सीडी मधल्या एखाद्या गाण्याची एकच ओळ प्ले होत असे आणि पाठोपाठ तीच ओळ जाहिरात करणारा एकदम स्टाइलीश बोलायचा. उदाहरणार्थ:
१. तुम्हे याद करते करते जाएगी रैन सारी... तुम्हे याद करते करते... कॅसेट्स अँड सीडीज
२. दिल ढूँढता है फिर वही, फ़ुरसत के रात दिन... दिल ढूँढता है फिर वही... कॅसेट्स अँड सीडीज
३. होठोंसे छू लो तुम.... कॅसेट्स अँड सीडीज
इत्यादी इत्यादी
शाळेचे दिवस होते. ते सतत ऐकल्याने त्याच टोन मध्ये आम्ही भाऊ भाऊ घरी काहीही बडबडायचो.
मला भूक लागली आहे... कॅसेट्स अँड सीडीज
चल बाहेर खेळायला जाऊ... कॅसेट्स अँड सीडीज
फिट तरुणी आणि गब्दुल तरुण
फिट तरुणी आणि गब्दुल तरुण शर्यत पूर्ण करतात ती जाहिरात गोड आहे. पण कसली जाहिरात आहे, तो काय म्हणतो काही कळत नाही
जाहिरात गोड आहे. पण कसली
जाहिरात गोड आहे. पण कसली जाहिरात आहे, तो काय म्हणतो काही कळत नाही >> मीही आजच पहिली
घड्याळाच्या बेल्ट ला अडकवायची ज्वेलरी आहे
https://youtu.be/0YWio3si1p0
https://youtu.be/0YWio3si1p0?si=-OIlGssyORPuASMG
सध्या कोलगेटची आजीबाईंची ऍड
सध्या कोलगेटची आजीबाईंची ऍड आली आहे , दात आहेत की नाही नक्की समजत नाही पण दात नसते तर पेस्टच्या ऍड मध्ये कसं घेतील .. अगदी बघवत आणि ऐकवत नाही . व्हिडिओवर आली आणि स्किप होत नसेल तर झटकन व्हिडीओ बंद करून टाकते .
सध्या कोलगेटची आजीबाईंची ऍड
सध्या कोलगेटची आजीबाईंची ऍड आली आहे , दात आहेत की नाही नक्की समजत नाही पण दात नसते तर पेस्टच्या ऍड मध्ये कसं घेतील .. अगदी बघवत आणि ऐकवत नाही . व्हिडिओवर आली आणि स्किप होत नसेल तर झटकन व्हिडीओ बंद करून टाकते . >>>>> कटिंग मशीन वाली ना......मला अजिबात आवडत नाही. मुलगी म्हणाली म्हातारी आज्जी आहे अशी का रागावतेस तर तिला म्हटलं तेच तर तोंडात कवळी सुद्धा नाही तर का करतेय हि ऍड ????
https://www.facebook.com/reel
https://www.facebook.com/reel/3560032147579015?s=yWDuG2&fs=e&mibextid=Ni...
नक्की कुठला ब्रँड प्रमोट करायचा आहे?
येता जाता एफ एम रेडीओ ऐकावा
येता जाता एफ एम रेडीओ ऐकावा तर जाहीराती ऐकवत नाहीत. शाळेतली मुलं गॅदरींगला नाटक बसवताना तरी मेहनत घेतात.
या जाहीराती अगदी रद्दड असतात.
https://www.youtube.com/watch?v=Ri53V0jVaVw
चुकीचे ऐकू येण्यासाठी ना यमक ना प्रास !
दुसरी एक आर बी आय लोकपालची जाहीरात आहे.
यातला आवाज अमिताभच्या शैलीत मराठीतून बोलत असतो. मुळात पातळ आवाज, त्यात अमिताभचा आवाज काढण्यासाठी ढेकर देताना गळ्यात आवंढा आणून बोलले कि झाले अशा थाटात तो माणूस पूर्ण जाहीरातीत बोलतो आणि शेवटी त्याच आवाजात अमिताभ प्रमाणे हसतो सुद्धा..
https://www.youtube.com/watch?v=B5uAN5icep8
हे दोन्ही व्हिडीओ बघताना एव्हढे खटकत नाहीत. इथे रेडीओच्या जाहीरातीची लिंक देता येते का म्हणून शोधले तेव्हां हे व्हिडीओ मिळाले. मूळ हिंदी जाहीरातीचे मराठी डबिंग आहे. व्हिज्युअल्स प्रमाणे डबिंग इतपत ठीक आहे. पण रेडीओ साठी तोच ऑडीओ त्रासदायक वाटतो. नवीन ऑडीओ जाहीरात बनवणे अवघड नव्हते.
राहुल "दीवार" द्रविड! दोन्ही
राहुल "दीवार" द्रविड! दोन्ही धमाल आहेत जाहिराती
https://www.youtube.com/watch?v=su6hnozRT2o
https://www.youtube.com/watch?v=_sn6mwqhF_c
हो… त्या इंदिरानगर का गुंडा
हो… त्या इंदिरानगर का गुंडा ॲडस् खतरनाक होत्या. इतक्या गाजल्या की इतर ब्राण्ड्सनी त्यावर पिगीबॅक केलं होतं.
बिईंग राहूल द्रविड त्याने अलिकडेच कबूल केलं की या ॲडस् पाहून त्याची आई त्याला ओरडली
बिईंग राहूल द्रविड त्याने
बिईंग राहूल द्रविड त्याने अलिकडेच कबूल केलं की या ॲडस् पाहून त्याची आई त्याला ओरडली >>>
अमिताभ शाहरुख ची नवी ऍड मस्त
अमिताभ शाहरुख ची नवी ऍड मस्त आहे
https://youtu.be/rfQeKQ-Q8_E?si=94a1WM97IHIWgPi5
धमाल आहे.. दोनदा पाहिली
धमाल आहे.. दोनदा पाहिली दोघांची अदाकारी बघायला
या आधी कधी आलेले का हे एकत्र जाहिरातीत?
धोनीची नवी ऍडhttps://youtu.be
धोनीची नवी ऍड
https://youtu.be/pa3UKc18A-U?si=YOFe2qKmN84oUol2
धोनीचं ऐकायचं झालं तर माबोवरचे सगळे क्रिकेटचे धागे ओस पडतील.
पण धोनी बोलतोय त्यात तथ्य आहे माझा नजर बीजर वर विश्वास नाही तरीही नायतर आपण 2003 लाच गांगुलीच्या हातून सचिनला वर्ल्ड कप जिंकून दिला असता .पण ते 2011ला धोनीच्याच नशिबात होत.
ही अजून एक रनवीरची
https://youtu.be/xjNnqRngdzs?si=rnBiMcsDKknYLhNK
https://youtu.be/CHPYVgG8pqw
https://youtu.be/CHPYVgG8pqw?si=OHF8Jb_54ZGRUnDRॲड ट्रॉफी जिंकायच्या आधी पाहिली होती टाकायला उशीर झाला.
https://youtu.be/voALGUnxdPQ?si=PqodtM21WDHWkpii मराठीतून पण मस्त डब केलीय .
ही पंकज त्रिपाठीची ॲड मस्त
ही पंकज त्रिपाठीची ॲड मस्त आहे .
https://youtu.be/aJOUhOMo05I?si=_o0exKJMrWh1CPNN
हा माणूसच मस्त आहे माझा आवडता अँक्टर.
ती एक कशाची जाहिरात होती..
ती एक कशाची जाहिरात होती..
ज्यात त्याची ट्रेन हुकते पण ती ट्रेन थांबवते
शेवटी lucky guy की असेच कायतरी बोलते..
Pages