प्रेम का करू नये ?

Submitted by kavita gore on 24 September, 2014 - 14:16

प्रेम का करू नये..........?
असं कुणी 'पैज'  लावून म्हणत असेल
तर तुम्ही नक्की करा प्रेम
जर समोरच्याच मन जपता आल,
तर नक्की करा प्रेम 
जर सगळ्यांना आनंद देता आल,
तर तुम्ही नक्की करा प्रेम 
एकाचे 'हसू' दुस-याचे अश्रू होणार नसतील,
तर नक्की करा प्रेम
आयुषभर सांभाळता आल
तर तुम्ही  नक्की करा प्रेम
कोणालाही न फसवता करता आल तर
तुम्ही नक्की करा प्रेम
स्वप्नांना खर  करता आल
तर तुम्ही नक्की करा प्रेम

कविता गोरे
IMG-20140215-WA0001.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users