खजूर - १०-१२, दोन तिन चमचे बदाम, अक्रोड याची भरड पुड, अर्धं सफरचंद, थोड्या मनुका आणि किसमिस, लिंबाचा रस, मध, दालचिनी ची पुड
खजूराच्या बिया काढून त्यात बदाम अक्रोड पूड घालून मळून घ्यावे. मी घेतलेला खजूए मऊ असल्याने मला हातानेच मळता आलं. जर खजूर मऊ नसेल तर फुड प्रोसेसर /किसनीचा वापर करता येईल. या मळलेल्या गोळ्याच्या छोट्या च्।ओट्या लाट्या बनवून मिनी मफिन च्या साच्यात बटर पेपर ठेवून त्यांना मिनी पाय क्रस्टचा आकार द्यावा.
नंतर हे पाय क्रस्ट फ्रिझरमध्ये सेट व्हायला १-२ तासांसाठी ठेवा.
सफरचंद किसून घ्या. त्यात थोडा लिंबाचा रस, दालचीनी पुड आणि मनुका-किसमिस, मध घालून मिक्स करा. (सफरचंद काळं पडू नये म्हणून त्यात लिंबाचा रस घातला आहे.)
सेट झालेल्या पाय क्रस्टमध्ये हे मिश्रण भरा. वरून थोडा मध घालून डेकोरेट करा.
लिंबाचा रस वापराय्च्या ऐवजी व्हिप्ड क्रिममध्ये सफरचंदाचे तुकडे घालूनही हे पाय करता येतिल. वेगवेग्ळ्या फळांचे तुकडे पण वापरता येतिल.
सुन्दर
सुन्दर
मस्त.
मस्त.
वॉव ! सॉलिड दिसतोय फोटो .
वॉव !
सॉलिड दिसतोय फोटो . पटकन उचलून तोंडात टाकाव अस वाटतय
मस्त आहे आयडिया
मस्त आहे आयडिया
वॉट्सअप वर ती 'सर्लप' वाली
वॉट्सअप वर ती 'सर्लप' वाली स्मायली आहे ना ती इमॅजिन कर
मस्त दिसतंय
अल्पना, मस्तच आहे.
अल्पना, मस्तच आहे.
मला ही रेसेपी व्हिप्ड क्रिम
मला ही रेसेपी व्हिप्ड क्रिम वापरून करायची होती. आणि सफरचंदाच्या ऐवजी स्ट्रॉबेरीज किंवा ब्ल्युबेरीज /मिक्स बेरीज (मुलाची आवडती फळं) तिन दिवस फळांच्या दुकानात चकरा मारूनही सफरचंद आणि केळी, पेरू याशिवाय काही फळ न मिळाल्याने शेवटी आम्ही सफरचंदावर समाधान मानलं.
व्हिप्ड क्रिमसाठी हेवी व्हिपिंग क्रिमचा २ लीटरचा पॅक मिळत होता. घरच्या सायीला किंवा अमुल क्रिमल फेटायचा प्रयोग काल करायचं ठरव्लं होतं. पण काल स्वैपाकघर सुताराच्या ताब्यात असल्याने ते पण जमलं नाही म्हणून मग क्रिमशिवायच केले.
मस्त.
मस्त.
छान आहे कल्पना.
छान आहे कल्पना.
आवडलं.मस्त आहे
आवडलं.मस्त आहे
मस्त दिसतं आहे. तुझ्या
मस्त दिसतं आहे.
तुझ्या प्रतिसादातल्या टीपा उपयोगी आहेत
आवडलं!
आवडलं!
भारी. करायला पण सोपा प्रकार
भारी. करायला पण सोपा प्रकार आहे.
छान आहे
छान आहे
भारीच आहे हा प्रकार.
भारीच आहे हा प्रकार.
छानच!
छानच!
वॉव! मस्तयं आयडिया ..
वॉव! मस्तयं आयडिया ..
मस्तं कल्पना.
मस्तं कल्पना.
मस्त दिसतंय...आणि हेल्दीपण
मस्त दिसतंय...आणि हेल्दीपण आहे.
भारीये... आवडलं...
भारीये... आवडलं...
सही दिसतायत. एकदम टेंप्टींग
सही दिसतायत. एकदम टेंप्टींग
मस्तं आहे. आकार एकदम तोंडात
मस्तं आहे.
आकार एकदम तोंडात टाकुन गट्टम करायला मॅनेज होण्याजोगा आहे.
एक्दम भारी. लगेच उचलून तोंडात
एक्दम भारी. लगेच उचलून तोंडात टाकावे वाटतेय.
वा, वा .. मस्त! संयोजकांची
वा, वा .. मस्त!
संयोजकांची ही संकल्पना आणि आलेल्या एण्ट्रीज् एकदम भारी आहेत ..
मस्त. यम्मी. छोट्यांच्या
मस्त. यम्मी. छोट्यांच्या पार्टीसाठी छान आहे.
संयोजकांची ही संकल्पना आणि आलेल्या एण्ट्रीज् एकदम भारी आहेत .. >>++
मस्त !
मस्त !