Submitted by संयोजक on 5 September, 2014 - 04:21
गणपती बाप्पा मोरया!
क्विलिंग आर्टविषयी -
ह्यात कागदाच्या स्ट्रिप्स वापरतात.
ह्या वेगवेगळ्या जाडीच्या असतात. मी ३ मिमि. आणि ५ मिमि. वापरल्या आहेत. ३डी साठी अजून जाड वापरतात.
या पट्ट्यांना क्विलिंगच्या सुईने गुंडाळून मग हाताने हवा तो आकार द्यायचा.
हे बघा, वेगवेगळे आकार. इंटरनेटवरही भरपूर ट्युटोरियल्स बघायला मिळतात.
ही एक बनवलेली फ्रेम -
हे एका मैत्रिणीसाठी कार्ड -
ही फोटोफ्रेम -
एकीने व्हॉट्सअॅप वर गणपती पाठवला होता क्विलिंगचा, तसा करायचा ठरवलं.
हा उपलब्ध आकार वापरून केलेला गणपती -
आणि हा बघून केलेला -
हे मी केलेले आकार वापरून शिरीनने केलेले डिझाईन -
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
वा, खुप सुंदर.. मला पण हे
वा, खुप सुंदर.. मला पण हे शिकायचेय.. ( हजारो ख्वाईशे.. )
खुप सुंदर...
खुप सुंदर...
प्राजक्ता, मस्त आहे.
प्राजक्ता, मस्त आहे.
मुलांनाही आवडेल. वेगवेगळ्या रँडम आकाराच्या गुंड्या करून मुलांच्या पुढ्यात ठेवाव्यात आणि गंमत बघत बसावे असा प्रकार आहे.
शिरीनने केलेले डिझाईनही झकास आहे!
धन्यवाद दिनेश, सॄष्टी आणि
धन्यवाद दिनेश, सॄष्टी आणि गजानन.
सुंदर
सुंदर
एक नंबर.. माझ्याकडे
एक नंबर..
माझ्याकडे क्विलिंगचे साहित्य पडून आहे. अजून तरी काही वेळ भेटला नाहीये..
वॉव मस्त. सगळ्याच गोष्टी
वॉव मस्त. सगळ्याच गोष्टी आवडल्या.
अप्रतिम. खूप आवडल्या सगळ्या
अप्रतिम. खूप आवडल्या सगळ्या गोष्टी.
मस्त आहे.
मस्त आहे.
छान... सुंदर!
छान... सुंदर!
खूप क्रिएटीव्ह !
खूप क्रिएटीव्ह !
मस्त!
मस्त!