Submitted by भरत. on 29 August, 2014 - 03:56
प्रवेशिका बाद झाली आहे.
प्रवेशिका बाद झाली आहे.
प्रवेशिका बाद झाली आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रवेशिका बाद झाली आहे.
प्रवेशिका बाद झाली आहे.
प्रवेशिका बाद झाली आहे.
संयोजक, एक परिच्छेद वाढवला तर
संयोजक, एक परिच्छेद वाढवला तर चालेल का?
भरतजी, प्रथमच आपल विनोदी लेखन
भरतजी, प्रथमच आपल विनोदी लेखन मी वाचतोय. आनंद वाटला.
(No subject)
सहस्रअसत्ये-फ़ेकले
सहस्रअसत्ये-फ़ेकले
(No subject)
व्वा ! भरत....... मस्त
व्वा ! भरत....... मस्त लिहिलंय.
मालिकेतले बारकावे तुम्ही तुमच्या मेमरी चिपमधे पर्फेक्ट सेव्ह केलेले दिसतात ! ....
(No subject)
(No subject)
नमस्कार भरत मयेकर, आपण
नमस्कार भरत मयेकर,
आपण उस्फूर्तपणे मायबोली गणेशोत्सव २०१४ मधील "आम्हालाही कोतबो" या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून पहिलीच प्रवेशिका सादर केल्याबद्दल अनेक आभार!
परंतु स्पर्धेच्या नियमांनुसार दिलेले कोतबो हे काल्पनिक सजीव व्यक्ती किंवा प्राणी यांचे असावे, वस्तू नसावी. (http://www.maayboli.com/node/50371 या धाग्यावरील अमितव यांना दिलेले उत्तर वाचा) हीच गोष्ट आम्ही त्या धाग्याच्या हेडरमध्ये न लिहील्याबद्दल दिलगीर आहोत. तरीही सर्व मायबोलीकरांना एकच नियम ठेवण्याबद्दल तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे.
तुम्ही या स्पर्धेसाठी अनंत चतुर्दशीपर्यंत (८ सप्टेंबर २०१४, अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) नव्याने प्रवेशिका देऊ शकता किंवा हीच प्रवेशिका बदल करुन सादर करु शकता. मात्र ही प्रवेशिका स्पर्धेसाठी ग्राह्य धरता येणार नाही. तसदीबद्दल मनापासून क्षमस्व.
आपल्या नव्या प्रवेशिकेच्या प्रतीक्षेत! कृपया सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे.
- संयोजक.
भरत, पोस्ट थोडी बदलून नियमांत
भरत, पोस्ट थोडी बदलून नियमांत बसेल अशी करता येइल बहुधा. त्या चिप च्या ऐवजी याद्दाश्त गेलेली जाह्नवीच हे लिहीतेय असे काहीतरी होऊ शकेल का?
संयोजक अहो जान्हवी अजून सजीव
संयोजक अहो जान्हवी अजून सजीव आहे, मेमरी गेली तरी (हलके घ्या प्लीज)