गणपती बाप्पा मोरया!
कोण्या शहराची 'ती' शान तर कोण्या शहराची ओळख. कोणासाठी 'तिचा' प्रवास म्हणजे सहज हौस तर कोणासाठी गरज. अशी ही बालगीतातली झुकझुक गाडी पुढे मेट्रो, लोकल, पॅसेंजर, एक्स्प्रेस अशा वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटते. तीच तुम्हाला बोलावते आहे मायबोली गणेशोत्सव २०१४ मध्ये, झब्बू खेळण्यासाठी! 'गाडी बुला रही है!'
आगीनगाडीचं तुम्ही पाहिलेलं आणि टिपलेलं रूप तुम्हाला मायबोलीकरांना दाखवायचं आहे.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ रेल्वेची प्रकाशचित्रे अपेक्षित आहेत. खर्या, खोट्या, चालू, बंद अशा कोणत्याही रेल्वेचे प्रकाशचित्र चालेल.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ :-
(कोलकता ट्राम)
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
संयोजक मस्त खेळ.
संयोजक मस्त खेळ.
मस्त खेळ संयोजक पहिला
मस्त खेळ संयोजक
पहिला झब्बू

मोनोरेल (आतून)
(No subject)
हम आता हू फुटवा अपलोड करके.
हम आता हू फुटवा अपलोड करके.
हा विषय भारी आहे.
पफिंग बिली, मेलबर्न
पफिंग बिली, मेलबर्न
मुंबई मेट्रो
मुंबई मेट्रो
संयोजक, कमाल आहे हं तुमच्या
संयोजक, कमाल आहे हं तुमच्या आयडियांची . हे ही मस्त आहे .
दक्षिण कोलोरॅडोतली एक सीनिक
दक्षिण कोलोरॅडोतली एक सीनिक रूळवाट -
नंदन, फोटो नाही दिसत
नंदन, फोटो नाही दिसत
ही ताशी ३००/कीमी च्या वेगात
ही ताशी ३००/कीमी च्या वेगात धावणाअरी एन७०० सिरीजमधिइल शिन्कानसेन अर्थात बुलेट ट्रेन
मला सगळेच्या सगळे प्रचि
मला सगळेच्या सगळे प्रचि आवडलेले आहेत

बाहेरच्या देशातल्या ट्रेना कसल्या भारी आहेत
ही पिलॅटस स्विस, इथली डोंगर
ही पिलॅटस स्विस, इथली डोंगर चढणारी कॉगव्हील ट्रेन. मुद्दाम फोटो क्रॉप केला नाही, डोंगरांसहितच हिला पहायला हव.
सी.एस.टी. स्टेशनमध्ये
सी.एस.टी. स्टेशनमध्ये रेल्वेने म्युझियम बनवला आहे, त्यातील, पुरातन रेल्वेचे मॉडेल

@ आशिका - कदाचित पान रिफ्रेश
@ आशिका - कदाचित पान रिफ्रेश केल्यास पाहता यावा. नाहीतर हा दुवा आहे: https://flic.kr/p/5ZxBa
ही मेम्फिसच्या डाऊनटाऊनमधली ट्राम
(दुवा - https://flic.kr/p/oM3rSt)
कोणाकडे पुण्यातल्या फिनिक्स
कोणाकडे पुण्यातल्या फिनिक्स मॉल मधली ट्रेन असेल तर फोटो टाका बरं
मला आवडते ती
दिल्ली मेट्रो
दिल्ली मेट्रो
कोणाकडे पुण्यातल्या फिनिक्स
कोणाकडे पुण्यातल्या फिनिक्स मॉल मधली ट्रेन असेल तर फोटो टाका बरं :०
मला आवडते ती>>> पुण्यातही आहे का या नावाचा मॉल, मला वाटलं होतं की आमच्याच गावात फक्त
पुन्हा एकदा मोनोरेल
पुन्हा एकदा मोनोरेल

युंगफ्रॉउ.. स्विस !
युंगफ्रॉउ.. स्विस !
गार्मिश पार्टेनकिर्शेन हून
गार्मिश पार्टेनकिर्शेन हून 'टॉप ऑफ जर्मनी'ला जाणारी Zugspitzebahn
तिथलीच ...
तिथलीच ...
दिनेशदा मस्त फोटो !
दिनेशदा मस्त फोटो !
कुर्ला टर्मिनस.
कुर्ला टर्मिनस.
मुंबईची मोनो रेल..
मुंबईची मोनो रेल..
फुर्का पास ,स्विस.
फुर्का पास ,स्विस.
रेल म्युझियम, दिल्ली
रेल म्युझियम, दिल्ली
इंद्रा, मोनाला पाहून भरून
इंद्रा, मोनाला पाहून भरून आले.
इन्ना, मस्त आहे लाल रेल्वे आणि फोटोही!
गजा उदयपुरची टॉय ट्रेन
गजा
उदयपुरची टॉय ट्रेन
(No subject)
Pages