Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:07
आम्ही २९ ऑगस्ट दुपारपासून ३० ऑगस्ट अख्खा दिवस श्रीनगरमध्ये आहोत. कुठे राहावे, कुठे फिरावे, कोणत्या वस्तू कुठे विकत घ्याव्यात.
हाऊसबोट हा ऑप्शन सध्या तरी नको असे ठरवले आहे. परंतु किनार्यावरचे छोटेसे हॉटेल ज्याच्या रूम्सना लेक व्ह्यु असेल असे चालेल.
आम्ही विमानतळावरून जाणार आहोत त्यामुळे विमानतळ ते शहर प्रवास कसा केला जावा?
शहरात गेल्यावर फिरून हॉटेल शोधायचा एक ऑप्शन आहेच. पण तरीही तुम्ही अनुभवलेल्या हॉटेल बद्दल माहिती दिल्यास इथून बोलणे करून जाता येईल ज्यामुळे विमानतळावरून पिकपचा ऑप्शन मिळू शकेल,
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजून बुकिन्ग नाही केले?
अजून बुकिन्ग नाही केले?
नाही. ऑन द स्पॉट ठरवायचे असे
नाही. ऑन द स्पॉट ठरवायचे असे ठरले होते. तेव्हा ग्रूप सुद्धा मोठा होता. आता अॅटलिस्ट माहिती घेऊन ठेवतोय.
आधी विसा काढा
आधी विसा काढा
हाऊसबोट हा ऑप्शन सध्या तरी
हाऊसबोट हा ऑप्शन सध्या तरी नको असे ठरवले आहे. परंतु किनार्यावरचे छोटेसे हॉटेल ज्याच्या रूम्सना लेक व्ह्यु असेल असे चालेल >>>>>>> असे आहेत बरेच होटेल्स बाजुला आहे १५०० पासुन स्टार्ट होतात भाव करा... कमी करतील
आम्ही विमानतळावरून जाणार आहोत त्यामुळे विमानतळ ते शहर प्रवास कसा केला जावा? >>>>>.. कार असतात विमानतळाबाहेर.. ती घेउ शकतात भाड्याने (अर्थात ड्रायव्हर सकट) तो देखील तुम्हाला चांगल्या रुम्स दाखवेल ..