Submitted by संयोजक on 23 August, 2014 - 07:43
हाय! मी आहे अनन्या!
यावर्षी मायबोलीच्या गणेशोत्सवात मला गणपती तयार करायचे आहेत, हे आईने मला सांगितल्यावर जो आनंद झालाय ! मी तर नाचायलाच लागले. त्या नादात माझ्या पायाला पण खरचटलं...पण फिकर नॉट! मी आईला विचारलं "जास्तीत जास्त किती बनवू शकते?" ती म्हणाली, "बनव पाच- सहा". मग मी आठ बाप्पा तयार केले. शेवटचा बाप्पा तयार करत असताना आई म्हणाली ,"एक बनवायला पण शिकव ना...किती भाव खाशील?" म्हणून मग एक टिटोरियल पण केलं आहे हं! आईने थांबवल म्हणून हे आठच बाप्पा आहेत. नाही तर डोक्यात इतक्या आयडिया होत्या की काय सांगू ! तर बघा कसे झाले आहेत माझे गणपती बाप्पा-
१) गादीवर आरामात झोपून,मागे लोड ठेवून विचार करण्याची पोझ म्हणजे माझी आवडती :-) मी अशी कित्तीही तास बसू शकते, म्हणून हा बाप्पा -
२) मी एक Secret सांगू? मला ना बाबाच्या गोष्टी वापरायला खूप मजा येते. जसं की त्याचा टी-शर्ट,पँट,बेल्ट,घड्याळ... हा बाप्पा पण तसाच आहे. शंकर बाप्पाचा म्हणजे त्याच्या बाबाचा साप पोटावर बांधलाय त्याने बेल्टसारखा :फिदी:
३) माझा फेव्हरेट बाप्पा माझ्यासारखा असणारच ना! मग मी कशी "यो" आहे तसा हा बाप्पा पण "यो"

४)हा बाप्पा पहा कसा पुस्तक वाचत मस्त पहुडलाय चटईवर.....आणि आई फोटो काढतेय म्हणून तिच्याकडे बघतोय
५) बाबा माझा फेव्हरेट आहे ना आणि त्याचं फेव्हरेट क्रिकेट, म्हणून हा बाप्पा....बाबासाठी खास!
६) हा माझा सिनियर बाप्पा...माझ्या आवडत्या 'हॅमर किक'ची प्रॅक्टीस करताना...

(मला पण आता लवकरच ब्लॅक बेल्ट मिळणार आहे :-) )
७) हॅरी पॉटरच्या शाळेत छोट्या-शिशूमध्ये दाखल झालेला बाप्पा.....उडायचे प्रयत्न चालले आहेत त्याचे!
८) आणि हा शेवटचा एकदम साधा सोप्पा बाप्पा! हा कसा बनवायचा हे खालच्या व्हीडिओत दाखवलंय मी-

कसे वाटले माझे सगळे बाप्पा? नक्की सांगा हं! :-)

Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिसुंदर!!! अनन्या, राणी अगं
अतिसुंदर!!! अनन्या, राणी अगं किती सुरेख सुरेख बाप्पा आहेत. तुझ्याकडे खूप छान कला आहे आणि कल्पनापण. मला हॅरी पॉटर बाप्पाची कल्पना तर भारीच आवडली. शाब्बास!! Stay blessed always!
हाय अनन्या! तुझे सगळेच बाप्पा
हाय अनन्या! तुझे सगळेच बाप्पा मस्त , क्युट आहेत..
व्हिडिओ पण बघितला..
खूप खूप छान! Keep it up,
खूप खूप छान! Keep it up, Ananya!
मस्तंच एकदम!! सहीय्ये !
मस्तंच एकदम!! सहीय्ये !
वाऽऽऽ! किती सुरेख बाप्पा आहेत
वाऽऽऽ! किती सुरेख बाप्पा आहेत सगळे!
शाऽऽब्बास अनन्या! तू खरंच महान आहेस!
______________/\_______________
महान!!! _____/\______
महान!!! _____/\______
अनन्या आपण तर एकदम फॅन झालो
अनन्या आपण तर एकदम फॅन झालो तुझे. काय एकसे एक बाप्पा केलेत. अमेझिंग. कीप इट अप.
आम्हाला तुझी चित्रं पण खूप आवडतात बरका.
mastach ananya !!
mastach ananya !!
अरे, अनन्या, कसले भारी बाप्पा
अरे, अनन्या, कसले भारी बाप्पा तयार केलेस ग तू
शाब्बास ग
मला तो क्रिकेटियर, पुस्तक वाचणारा, कराटे मास्टर आणि हॅरी पॉटर फार म्हणजे फार आवडले ग.
तुझ्या हातात खरच जादू आहे ग.
आणि हो ती अनन्या तर कसली भारी केलीयस, अगदी तूच ग तूच
विनार्च, जन्मजात कलाकार आहे तुझी लेक. आणि तिच्या सगळ्या कलांना छान वावही देता तुम्ही दोघं. म्हणून तुम्हा दोघांनाही शाब्बासकी ग
खूप खूप छान! शाब्बास
खूप खूप छान! शाब्बास
सगळे बाप्पा एकदम "यो"!
सगळे बाप्पा एकदम "यो"!
मस्त मस्तच आहेत सगळे
मस्त मस्तच आहेत सगळे बाप्पा.
अनन्न्या, तू पण खूप गोड आहेस.
व्हिडिओ पण खूप छान!
अनन्या, खूपच क्रिएटिव आहे!
अनन्या, खूपच क्रिएटिव आहे! बाप्पा ही सुंदरच!
दिसला एकदचा विडिओ पण. सुंदरच आहे!
मस्तच! तुमच्या प्ले-डो
मस्तच!
तुमच्या प्ले-डो बाप्पा साजेसा नैवेद्य!
खुप सुंदर.. आधी त्या कल्पनाच
खुप सुंदर.. आधी त्या कल्पनाच रम्य आणि त्यांचे अविष्कारही... जियो !
वाहवा! शाब्बास!!
वाहवा! शाब्बास!!
अप्रतिम..... अनन्या कीप इट
अप्रतिम.....
अनन्या कीप इट अप...
शाब्बास अनन्या!!
शाब्बास अनन्या!!
मस्त कल्पना आणि कलाकृती एक से
मस्त कल्पना आणि कलाकृती एक से एक भारी! शाब्बास अनन्या!!
अनन्या शाब्बास!
अनन्या शाब्बास!
एक से भारी एक कलाकृती.
एक से भारी एक कलाकृती. अनन्या.
किप ईट अप..
गॉड ब्लेस यु बेटा!!!
superb......excellent..
superb......excellent..
मस्त्च ! शाब्बास!!
मस्त्च ! शाब्बास!!
काय क्युट आहेत गं अनन्या तुझे
काय क्युट आहेत गं अनन्या तुझे गणपती बाप्पाज! शाब्बास अनन्या!
खुप मस्त अनन्या!!! शाब्बास!!!
खुप मस्त अनन्या!!! शाब्बास!!!
अनन्या. खूप गोड बाप्पा केलेस.
अनन्या. खूप गोड बाप्पा केलेस. शाब्बास.
अनन्या, पिल्लू तू खुप गोड आणि
अनन्या, पिल्लू तू खुप गोड आणि हुशार आहेस

रिया मावशीची तुला असलेली काळजी पण कळाली मला
थँक्यू सो मच!
आपण भेटू ना तेंव्हा तुला एक छानसं गिफ्ट देणार आहे मी
अशीच बहरत रहा.
आय एम सो प्राऊड ऑफ यू
शाब्बास अनन्या. सुंदर बनवले
शाब्बास अनन्या. सुंदर बनवले आहेस.कीप इट अप !!!
"वॉव अनन्या, खूप मस्त बनवले आहेत बाप्पा...
मला पण क्लेच्या वस्तू बनवायला खूप आवडतं. पण मी आत्तापर्यंत पोकेमॉन्स वगैरेच बनवले आहेत.अजून गणपती बनवलेला नाही. तुझा व्हिडिओ बघून बनवीन आणि फोटो दाखवीन. तुझे बाप्पा बघून मी खूप इंप्रेस झालो आहे."
---मिर्चीचा मुलगा.
अनन्या, शाब्बास !!!
अनन्या, शाब्बास !!!
वा अनन्या!!! तुझ्या
वा अनन्या!!! तुझ्या बोटांमध्ये जादू आहे.. काय मस्त आकार दिलेयस एकेका गोळ्याला.. शाब्बास आणि कीप इट अप
Pages