समर सुरु झाल्या झाल्या मूलाने, आता ट्रीपला कूठे जायचे अशी भूण भूण करायला सूरुवात केली. शेवटी ४ जुलैच्या सूमारास रॉकी माऊंटन नॅशनल पार्क - कॉलोरॅडो ला जायचे ठरले. तेथील काही फोटो येथे देत आहे.
आमची ही रोड ट्रिप होती. ह्यूस्टन पासून एस्टेस पार्क (Estes Park, Colorado) ठिकाण साधारण ११०० मैल आहे. जाताना व येताना मधे एक रात्र अमेरीलो येथे थांबावयाचे ठरवून, ४ जूलैला आम्ही निघालो.
एस्टेस पार्क हे गाव अगदी नॅशनल पार्क पासून साधारण ५ मैलावर आहे. ह्या गावात भरपूर रिसोर्ट्स, होटेल्स आणी रेस्टॉरंट्स आहेत. रिसॉर्ट्स अगदी नदीकाठी असल्याने बर्यापैकी वन्य प्राण्यांचे दर्शन रूम मधून च होऊ शकते. शेवटचे बरचसे पक्ष्यांचे आणी एल्क, म्यूल हरीणाचे फोटो, माझ्या केबीन्/रूम समोर च घेतले आहेत (फोटो ६७ ते ८०).
एस्टेस पार्क ला सगळ्यात जवळचा एअरपोर्ट हा डेनवर येथे आहे (७० मैल).
पहीला दिवस
ट्रेल रिज रोड - हा जगातला सगळ्यात ऊंच रोड आहे. असं व्हिजीटर सेंटर मधील बाईने सांगीतले. खर की खोट तिलाच माहीत. रोडवरील सगळ्यात ऊंच पॉइंट मात्र समूद्र सपाती हून १२५०० फूट आहे.
१.
From RMNP
२.
From RMNP
३. ग्लेसिअर
From RMNP
४. ग्लेसिअर
From RMNP
५. ग्लेसिअर
From RMNP
६. एल्क आणी ग्लेसिअर
From RMNP
७. एल्क आणी ग्लेसिअर
From RMNP
८. यलो र्मामॉट
From RMNP
९. यलो र्मामॉट
From RMNP
१०. यलो र्मामॉट
From RMNP
११.
From RMNP
१२.
From RMNP
१३.
From RMNP
१४.
From RMNP
१५.
From RMNP
१६.
From RMNP
१७.
From RMNP
दूसरा दिवस
१८. स्प्राग लेक
From RMNP
१९. स्प्राग लेक
From RMNP
२०. स्प्राग लेक
From RMNP
२१. स्प्राग लेक
From RMNP
दिवस तिसरा
२२. अॅल्युव्हिअल फॉल
From RMNP
२३.
From RMNP
२४.
From RMNP
२५.
From RMNP
२६.
From RMNP
२७.
From RMNP
२८.
From RMNP
२९.
From RMNP
३०.
From RMNP
३१. लिली लेक
From RMNP
३२.
From RMNP
३३.
From RMNP
३४. कॉलोरॅडो कोलंबाईन
From RMNP
३५. कॉलोरॅडो कोलंबाईन
From RMNP
३६. कॉलोरॅडो कोलंबाईन
From RMNP
३७.
From RMNP
३८.
From RMNP
३९.
From RMNP
४०. बिव्हर
From RMNP
दिवस चौथा
४१. बेअर लेक
From RMNP
४२. ड्रिम लेक
From RMNP
४३. ड्रिम लेक
From RMNP
४४. ड्रिम लेक
From RMNP
४५. ड्रिम लेक
From RMNP
४६. ड्रिम लेक
From RMNP
४७. एमराल्ड लेक
From RMNP
दिवस पाचवा
४८. अर्ल्बटा फॉल
From RMNP
४९. अर्ल्बटा फॉल
From RMNP
५०.
From RMNP
५१.
From RMNP
५२. मोरेन पार्क
From RMNP
५३. मोरेन पार्क
From RMNP
५४.मोरेन पार्क
From RMNP
५५.मोरेन पार्क
From RMNP
५६.मोरेन पार्क
From RMNP
५७. मोरेन पार्क
From RMNP
दिवस सहावा
५८. कोपलँड फॉल
From RMNP
५९.कोपलँड फॉल
From RMNP
६०.
From RMNP
६१. बिव्हर पाँड
From RMNP
६२. बिव्हर पाँड
From RMNP
६३.
From RMNP
६४.
From RMNP
६५.
From RMNP
६६.
From RMNP
६७.
From RMNP
६८.
From RMNP
६९.
From RMNP
७०.
From RMNP
७२.
From RMNP
७३.
From RMNP
७४.
From RMNP
७५. स्टेलर जे
From RMNP
७६. स्टेलर जे
From RMNP
७७.
From RMNP
७८.
From RMNP
७९.
From RMNP
८०.
From RMNP
वेड फोटो आहेत सगळे!!!! केवळ!!
वेड फोटो आहेत सगळे!!!! केवळ!!
खूप सुरेख आहेत फोटो.
खूप सुरेख आहेत फोटो.
उत्तम फोटो, Thanks for
उत्तम फोटो, Thanks for sharing/
आजुन माहिती देउ शकाल का? For example nearest airport, nearest place to stay
माहिती टाकल्याबद्दल धन्यवाद. फोटो बघुन जायची इछ्छा होत आहे!
अप्रतीम फोटो आहेत आजुन माहिती
अप्रतीम फोटो आहेत
आजुन माहिती देउ शकाल का? For example nearest airport, nearest place to stay>>>+१
केवळ अप्रतिम फोटो ..... प्र
केवळ अप्रतिम फोटो .....
प्र चि ६, ७ - मस्तंच .....
डोळ्याचे पारणे फिटवणारे
डोळ्याचे पारणे फिटवणारे फोटोज.
जबरदस्त!!!!
सुरेख !
सुरेख !
मस्त आहेत फोटो !! थोडी
मस्त आहेत फोटो !!
थोडी माहिती पण लिहा..
प्रचि ४,५,६ मध्ये आहे ते काय आहे ? ग्लेशियर की पाण्याचा फोटो तसा काढला आहे ?
वॉव!
वॉव!
मस्त फोटो. ३, ५ आणी लेकचे तर
मस्त फोटो. ३, ५ आणी लेकचे तर खुपच भन्नाट.
सुंदर फोटो
सुंदर फोटो
सुंदर फोटो ! अगदी
सुंदर फोटो ! अगदी चित्रातल्यासारखे !!
सुरेख !!
सुरेख !!
वाह काय मस्त आहे फोटो. अजुन
वाह काय मस्त आहे फोटो.
अजुन माहिती द्याल का...
अप्रतिम.... अतिशय सुंदर...
अप्रतिम.... अतिशय सुंदर...
रमड, रूनीपॉटर, पुरंदरे शशांक,
रमड, रूनीपॉटर, पुरंदरे शशांक, जिप्सी , जाई. , माधव , कांदापोहे, मीपुणेकर, दिनेश. , अश्विनी के , Resham_dor, पराग, साहिल, गोपिका, monalip धन्यवाद.
साहिल, गोपिका, monalip , पराग थोडी माहिति वरति लिहिलि आहे.
मस्त!
मस्त!
अप्रतिम फोटोज. Treat to d
अप्रतिम फोटोज. Treat to d eye.
खूपच मस्त!
खूपच मस्त!
अप्रतिम! स्प्राग लेक,
अप्रतिम!
स्प्राग लेक, ङ्रीमलेकचे फोटो म हा न आले आहेत.
अप्रतिम, अतिशय सुंदर...
अप्रतिम, अतिशय सुंदर...
अप्रतिम!
अप्रतिम!
अतिसुंदर!
अतिसुंदर!
नितांतसुंदर !
नितांतसुंदर !
कंसराज आठवणी जाग्या केल्यात
कंसराज आठवणी जाग्या केल्यात राव आमच्या Colorado ट्रीपच्या. Pike's peak ला गेला होतात का? बेअर लेक, ड्रीम लेक भन्नाट आहे. त्यावेळी वेळ कमी पडला म्हणून Alberta fall मी आणि मित्राने धावत जाऊन पहिला पण विमान चुकल आमच तरीपण:) तुमचे फोटो अप्रतिम आले आहेत. आठवणीना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद
शैलजा, chanchal, sariva,
शैलजा, chanchal, sariva, मामी, kamini8, निक्षिपा, kulu, श्री, अमित M. सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
Pike's peak ला गेला होतात का?>>> नाही गेलो.
अप्रतीम , शब्द सुचत नही आहेत
अप्रतीम , शब्द सुचत नही आहेत .
कंसराज... या पलिकडे
कंसराज... या पलिकडे फोटोग्राफी ती काय असावी?... कंसराज तुम्ही फोटोग्राफीचे राजे आहात...
कॅमेरा आणि लेन्स कुठली
कॅमेरा आणि लेन्स कुठली वापरता हो?
व्वा एक से एक फोटो आहेत..
व्वा एक से एक फोटो आहेत.. अप्रतिम.... अगदी वॉल पेपर सारखे...
Pages