Submitted by mansmi18 on 18 July, 2014 - 09:18
नमस्कार,
कालच मलेशियन विमान पाडण्यात आल्याची बातमी आली आहे. त्यात ८४ लहान मुले आणि इतर २१४ प्रवासी मिळुन २९० पेक्षा जास्त लोक मरण पावले.
त्यात चुक कोणाचीही (अतिरेकी, किंवा युक्रेन सैन्यदल..किंवा ... ) असु दे.. निरपराधी जीव मारले गेले. खुप वाईट वाटले. त्या कोणाच्या डोक्यातही आले नसेल की अशी लढाई ज्यात आपला काहीही संबंध नाही त्यात आपण मारले जाउ.
परत एकदा सिद्ध झाले की आपल्या हातात काही नाही. आपण भले कितीही काळजीपुर्वक जगत असु.. वेळ झाली की जावेच लागणार.
गेलेल्या निरपराध जीवांना श्रद्धांजली..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रद्धांजली! भरीव कार्यासाठी
श्रद्धांजली!
भरीव कार्यासाठी जितकी संशोधने मानव करतो तितकीच संशोधने मानवाला उद्ध्वस्त करण्यासाठीही मानवच करतो. ह्यातून युगाच्या अंतापर्यंत सुटका नाही.
बेफी अनुमोदन. अत्यंत वाईट
बेफी अनुमोदन.
अत्यंत वाईट घटना. निरपराध बळिंना श्रद्धांजली.
अत्यंत वाईट आणि धक्कादायक
अत्यंत वाईट आणि धक्कादायक घटना
भरीव कार्यासाठी जितकी संशोधने मानव करतो तितकीच संशोधने मानवाला उद्ध्वस्त करण्यासाठीही मानवच करतो. ह्यातून युगाच्या अंतापर्यंत सुटका नाही.>>>>+१
अगदी खरंय... सकाळपासून हाच
अगदी खरंय... सकाळपासून हाच विचार डोक्यात होता.
श्रद्धांजली. मुलांचे
श्रद्धांजली.
मुलांचे युनिवर्सिटीचे पेपर्स बॅगा होत्या. एक भारतीय वंशाचा फ्लाइट कर्मचारी होता. त्याचे आईबाबा मलेशियात आहेत. ते मुलाशी बोलले फ्लाइट च्या आधी. आई त्याच्या आवडीचा स्वयंपाक करत होत्या. निरपराध डच लोक पण गेले आहेत. बाफचे शीर्षक अतिशय समर्पक आहे.
अशक्य आहे हे. श्रद्धान्जली
अशक्य आहे हे. श्रद्धान्जली
बातमी वाचून आतून अस्वस्थ झाले
बातमी वाचून आतून अस्वस्थ झाले आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांना श्रद्धांजली!
फार दु:ख होतय.
फार दु:ख होतय.
अजून एक विमान पडलं आफ्रीकेत.
अजून एक विमान पडलं आफ्रीकेत.
बातमी वाचून आतून अस्वस्थ झाले
बातमी वाचून आतून अस्वस्थ झाले आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांना श्रद्धांजली! +१
बेफीना अनुमोदन. श्रद्धांजली.
बेफीना अनुमोदन.
श्रद्धांजली.:(

Malaysia Airlines flight
Malaysia Airlines flight MH370 हरवल त्याचा तर शोधच लागला नाही.