वर्षभरात जे ग्रहांचे राशीबदल होतात त्यांची गोचर फळे अनुभवण्यासरखी असतात. आपल्या जन्मकुंडली प्रमाणे ही फळे वेगवेगळी असतात. यातुनही जे ग्रह वर्षभर एका राशीत असतात त्यांची गोचर फळे जरुर अनुभवावी.
राहु राशी बदल हा १३ जुलै ला रात्री ७ वाजुन २३ मिनीटांनी होत आहे. तुळ राशीत असलेला राहु या तारखेला आता कन्या राशीत येत आहे.
राहु हा ग्रह काहींच्या मते शनी सारखी फळे देतो. काहींच्या मते तो ज्या ग्रहासोबत असतो त्यांची शुभफळे नीट अनभवु देत नाही. काहींच्या मते एकटा राहु राजयोगकारक आहे.
कन्या राशीत येणारा राहु हा १८ वर्षांनी येत आहे. तो कुणाला पहिला येईल किंवा बारावा.
मुळ कुंडलीतल्या ग्रहांच्या आणि महादशांच्या/ अंतर्दशांच्या योगाने याची फळे काय मिळतील हे ज्याचे त्याने तपासावे आणि आपले भविष्य जाणुन घ्यावे.
धनु लग्न असणार्या जातकांना नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने काही खास फळे अनुभवायला येतील.
कन्या रास, वृश्चिक लग्न आणि
कन्या रास, वृश्चिक लग्न आणि लग्नस्थानी राहू असे असेल तर काय परिणाम असावेत या राहू बदलाचे, अर्थात ढोबळ मानाने.
रवि अन चन्द्र यान्चे भ्रमण
रवि अन चन्द्र यान्चे भ्रमण कक्षेचे प्रतलाचे छेदन बिन्दु ते राहू केतू.
अर्थातच्र राहुकेतूचा संबंध बघताना या बिन्दुन्वर व बिन्दुन्चे सापेक्ष रवि व चंद्राचे एकत्रित युतितील व प्रतियुतितील आत्यन्तिक तीव्र परिणाम जसे अनुभवास येतिल, तद्वतच, हे छेदनबिन्दु ज्या राशीवर, मूळचे कुन्डलीतील ग्रहावर, गोचर ग्रहासोबत असतील, त्या त्या राशी/ग्रहान्चे फलात तीव्रता अनुभवास येते.
लिंबूदा, कळाले पण तरी नाही
लिंबूदा, कळाले पण तरी नाही कळाले
धनु रास कुम्भ लग्न. मोठा राडा
धनु रास कुम्भ लग्न.
मोठा राडा सुरु आहे काय ग्रहाचा?
त्यांच्या भांडणात मी सारख्या दवाखान्याच्या वार्या करतोय.
लिंबूकाका, अजिबात नाही कळलं
लिंबूकाका, अजिबात नाही कळलं
मग आता या बदलाचा तूळ वाल्याना
मग आता या बदलाचा तूळ वाल्याना काय फायदा/तोटा आहे ?
मी मरु शकतो का ??????? नसेल
मी मरु शकतो का ??????? नसेल तर राहुची फिकर नॉट ........... असेल तर आनंद आहे
जीवनात तेव्हढेच वाईट होणे बाकी आहे.. त्यामुळे राहु आला की केतु आला..... आपल्याला कायबी फरक पडत नाय बगा
मिथुन वाल्यांना काय फायदा/
मिथुन वाल्यांना काय फायदा/ नुकसान होईल?
गुरुबरोबर आता राहू पण प्रताप
गुरुबरोबर आता राहू पण प्रताप दाखवणार तर

>>मी मरु शकतो का
>>मी मरु शकतो का ???????
जिंकू किंवा मरू
भविष्याशी युध्द आपले
भविष्याशी युध्द आपले सुरु..... जिंकु किंवा मरु
इथे धनु लग्न राशी स्कॅम
इथे धनु लग्न राशी स्कॅम झालेलं दिसतय. त्यांना Prediction दिल. बाकीचे?? बिहार बरा ह्यापेक्षा!
(हलके घ्या)
१८ वर्षांनी कन्या राशीत
१८ वर्षांनी कन्या राशीत येणारा राहु धनु लग्न वाल्यांना अनपेक्षीत बढती/ अधिकार आणि काहीच नाही झाल्यास पोर्ट फोलीओत बदल नक्कीच देणार आहे.
ज्यांच्या द्शमस्थानात कन्या राशीचा राहु आहे अश्या लोकांच्या पत्रीकेत मला रस आहे. अनपेक्षीत बढती/ अधिकार अश्या लोकांना खासच अनुभवाला येईल.
ज्यांना असा अनुभव येणार नाही खास करुन कळवावे.
असा अधिकार मिळणे म्हणजे सिमन्तीनी म्हणतात त्याप्रमाणे धनु लग्नच्या लोकांनी सेटींग लाउन अधिकार मिळवल्यासारखे लोकांना वाटेल.
राहु मला लग्न राशीकडुन जास्त प्रभाव टाकतो असे वाटते.
ज्यांचे धनु लग्न नाही अश्यांना पुढिल दिड वर्षे खालील अनुभव येतील.
मेष लग्न - शत्रुंच्या कारवाया वाढतील. एखादे अनपेक्षीत दुखणे येईल आणि त्याचे निदान लवकर होणार नाही.
वृषभ लग्न - मुलांचे शिक्षणाकडे लक्ष द्या.
मिथुन लग्न - एकंदरीत सुख फारसे लाभणार नाही. घरात कटकटी जास्त होतील.
कर्क लग्न - भावंडांची चिंता सतावेल. फोटोग्राफर असाल तर खुप उत्तम संधी मिळेल. आपली फोटोग्राफी गाजेल.
लेखक असाल तर निष्कारण टिकेला सामोरे जावे लागेल.
सिंह लग्न - मौखीक आरोग्य संभाळा, शेअर्स खरेदी करताना, रोकड संभाळताना काळजी घ्या.
कन्या लग्न - आपली प्रतिमा बदलेल. तुम्ही असे नव्हतात. असे वागाल असे वाटले नव्हते हे ऐकायला मिळेल.
तुळ लग्न - सदगुरुंच्या शोधात असाल तर फसगत संभवते. खर्च - व्यर्थ चिंता कराल.
वृश्चिक लग्न - पैसे हात उसने देताना विचारपुर्वक द्या. शक्यतो आपल्या जोडीदाराला विचारुन द्या.
धनु लग्न - लवकरात लवकर काय घडते ते कळवा
मकर लग्न - वडीलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या
मीन लग्न - सप्तमात राहु असेल तर आपल्या विवाहाच्या संदर्भातली ( व्हायचा असेल तर ) कृती विचार पुर्वक करा. विवाह झाला असेल तर घडते असे कधी कधी म्हणुन सोडुन द्या. फार अडकु नका.
ते कुंभ बघा राहुन गेल की हो.
ते कुंभ बघा राहुन गेल की हो.
वर्णद्वेष, जातीद्वेष असतो न
वर्णद्वेष, जातीद्वेष असतो न तसा राशीद्वेश आहे झाल ह्या धाग्यावर. बिचारे कुंभ!
अनिलभाई, तुमचपण कुंभ लग्न का?
अनिलभाई, तुमचपण कुंभ लग्न का?
कुंभ ला ८ वा राहु लागणार.वाईट
कुंभ ला ८ वा राहु लागणार.वाईट ग्रह ते पण ८ व्या ...........आणि मन्गळाबरोबर............just imagine
वर्णद्वेष, जातीद्वेष असतो न
वर्णद्वेष, जातीद्वेष असतो न तसा राशीद्वेश आहे झाल ह्या धाग्यावर. बिचारे कुंभ! +१
बायकोची रास कुंभ आहे ना म्हणुन मी जन्म राशी आणि चंद्र राशी दोन्ही बद्दल लिहायच टाळतो.
धनु लग्न असणार्या जातकांना
धनु लग्न असणार्या जातकांना नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने काही खास फळे अनुभवायला येतील?
वृचीक रास, धनु लग्न. बर्याच महिन्यान पासून नोकरीच्या शोधत आहे.
अजून काही घडले नाही नितीनचंद्रजी.
राहुचे राश्यंतर झाले म्हणजे
राहुचे राश्यंतर झाले म्हणजे केतुचा पण राशीबदल झाला ना?
त्याचे राशीनुसार काही परिणाम्/फळे सांगता येतील का?
गुंजन, जन्मवेळ , तारीख आणि
गुंजन,
जन्मवेळ , तारीख आणि स्थळ संपर्कातुन कळवा
राहूचा राशीबदल खरंच
राहूचा राशीबदल खरंच परिणामकारक असेल का ?अठरा वर्षे ग्रहण ?
१८ वर्षे ग्रहणच लागते असे
१८ वर्षे ग्रहणच लागते असे नाही.
दशामात उच्चीचा / स्वनक्षत्रातला किंवा स्वराशीचा राहु एकटा असेल सोबत दशमेश रवीच्या युतीत अन्यत्र शुभ स्थानी ( लग्न / पंचम ) असेल तर ही व्यक्ती छत्रचामर योगाची मानकरी असते.
छत्र चामर हा राजयोगाचा दर्जा आणखी उंचावतो. ( राजयोग म्हणजे दशमस्थानाचा अधिपती हा पंचमाच्या/ भाग्येशाच्या अधिपतीच्या शुभ योगात असता )
राहु महादशेत ह्या व्यक्तीला मान/ उच्च पद/ सरकारी वाहन योग / सत्कार / यश / किर्ती मिळणे अपेक्षीत असते.
जन्मत : राहु दशा भोग्य २-४ वर्षे असेल आणि छत्र चामर योग असेल तर ही व्यक्ती राजघराण्यात / प्रसिध्द व्यक्तीच्या पोटी जन्माला येते.
अती उशिरा वयात राहु महादशा ( छत्र चामर योग असताना ) येऊन पण फारसा उपयोग नाही.
नितीनचंद्रजी माहिती कळविली
नितीनचंद्रजी
माहिती कळविली आहे संपर्कातुन, वाट पाहत आहे उत्तराची,
माझे धनु लग्न आनि तुळ रास
माझे धनु लग्न आनि तुळ रास आहे. मी चालू नोकरीत राजीनामा दिला दुसरी हातात नसताना. पण याच कपनीने दुसरा पोजेक्ट दिल आणि पगार ही वाढ्ला.