सोपा ब्लैक फॉरेस्ट केक

Submitted by सुभाषिणी on 21 June, 2014 - 14:34

साहित्य - के. अंजली यांचा सोपा केक - एक, व्हिप्ड क्रिम - २ कप, टिन्ड चेरी, चॉकलेट कर्ल्स, केक क्रम्ज.
क्रुती - मा. बो. वर के. अंजली यांच्यारेसिपी प्रमाणे केक बनवला.
एकामोठ्या बाउअलमधे व्ही. क्रिम घेउन इलेक्ट्रीक बिटरने क्रिम घट्टसर होइपर्यंत फेसले. फेसताना खाली बर्फ ठेवावा. (क्रिम फेसण्या अगोदर बाउल फ्रिजरमधे थेवावा.) क्रिम घट्ट झाले की पुन्हा फ्रिज मधे ठेवावे.
आता केक उलटा करुन केकचे तीन सारखे आदवे लेअर कापावे. एक भाग प्लेट मधे थेवुन त्यावर चेरी तिन मधील सीरप सिंपडावे नंतर व्हिप्ड क्रिम पसरावे. त्यावर केकचा दुसरा भाग थेवुन हिच क्रिया परत करावी. त्यावर तिसरा भाग थेवुन त्यावर व सर्व केकच्या बाजुने क्रिम लावु त्यावर केक क्रम्ज लावुअन घ्यावेत.
केकवर चेरी , चॉकलेट कर्लस्ने आवडेल तशी सजावट करावी20140606_200015.jpg20140613_112148.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chaan Happy