Submitted by स्पार्टाकस on 18 June, 2014 - 13:39
गेल्या अनेक वर्षांतील सह्याद्रीतील भटकंतीच्या काही मोजक्या प्रकाशखुणा :-
कोकणकडा - हरिश्चंद्रगड
पावसाळ्यातील हरिहर
संजीवनी माची - राजगड
सागरगड आणि वानरटोक
कोकणकड्याचा भाऊ शोभावा असा कुलंगच्या पाठचा कडा आणि खोरं
ढगांची दुलई - कुलंगच्या माथ्यावरुन - कोपर्यातील टोक कळसूबाई
तोरण्यावरचा सूर्योदय
नळीची वाट
साधले घाट
कोकणकडा - बेलपाड्यातून
बागलाणचे राजे - सालोटा आणि साल्हेर
परशुराम मंदीर - साल्हेर
नाणेघाट
पेठ
सरसगड
कळसूबाईच्या माथ्यावरील मंदीर
शिवछत्रपतींचे सिंहासन - रायगड
केदारेश्वर मंदीर - पुरंदर
कोकणकडा
नकटा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम फोटोज
अप्रतिम फोटोज
सर्व प्रकाशचित्रे सुंदर आहेत.
सर्व प्रकाशचित्रे सुंदर आहेत.
सर्व फोटो अप्रतिम! नकट्याचा
सर्व फोटो अप्रतिम!
नकट्याचा उल्लेख, आंग्ल भाषेतील अनेक नावाप्रमाणे न क्ररता "नकटा" असाच केल्याबद्दल अभिनंदन.
वेताळ_२५>> +१
वेताळ_२५>> +१
सुंदर फोटो आहेत सर्वच. अनेक
सुंदर फोटो आहेत सर्वच. अनेक आठवणी आहेत प्रत्येक ठिकाण्याच्या.
त्या नाणेघाटाच्या पायर्या आठवून भरून आले. आता अवस्था बघवत नाही.
Pages