Submitted by टवणे सर on 25 May, 2014 - 10:44
माझे आई वडिल पुढल्या महिन्यात अमेरिकेला येत आहेत. ते साधारण ४-५ महिने इथे असतील. दोघेही ६०+ आहेत. तर कुठला इन्शुरन्स घ्यावा ह्याबद्दल कुणाला माहिती असल्यास कृपया कळवा. जर एखाद्या कंपनीचा चांगला वा वाईट अनुभव असेल तर नक्की लिहा.
ह्या सर्व माहितीमुळे मला योग्य तो इन्शुरन्स घेण्यास सोपे जाईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या आईवडीलांनी भारतातुनच
माझ्या आईवडीलांनी भारतातुनच इन्शुरन्स घेतला होता. ICICI Lombard.
इथे
इथे पहा:
http://www.maayboli.com/node/5874
मी माझ्या आई वडिलां करीता आणि
मी माझ्या आई वडिलां करीता आणि सासु सासर्यां (६०+) करीता http://www.insubuy.com/ वरुन Atlas America आणि Patriot America चा आज पर्यंत घेतला आहे.
http://www.insubuy.com/ वर तुम्हाला बरेच वेगवेगळे ऑप्षन्स मिळू शकतील.