'आजोबा' चित्र रंगवा स्पर्धा - श्रीशैल

Submitted by इंद्रधनुष्य on 28 April, 2014 - 00:49

मायबोली आयडी- इंद्रधनुष्य
पाल्याचं वयः ६ वर्षे

कमळाच बटन दाबुया, भाजीपाला जिंकुया..

IMG_9355.JPG

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सो क्युट Happy मस्तच!!

"भाजीपाला"
आजोबा शाकाहारी दिसत आहेत.>>>>>:हहगलो:

Happy

भाजीपाला- भाजप ला.. Happy

ग्लव्ज घातलेले शाकाहारी वाघोबा...आपलं आजोबा Happy छान आहेत

भाजीपाला जिंकायचे संस्प काय आहे? >> टिव्ही वर निवडणुक जाहिरातींचा अतिरेक सुरु आहे. त्याचाच हा परिणाम... भाजपाला जिंकवुया Proud

हा आजोबा काढायचा प्रयत्न...

IMG_20140426_195220.jpg

रंगकाम आवडलं. घोषवाक्य फारच गोड आहे!

काढलेला आजोबापण मस्तंय! त्याच्या चेहेर्‍यावरचे भाव बघून मॉन्स्टर्स इंकमधल्या सलीची आठवण झाली. Happy

Pages