आमची मनी

Submitted by आनंदिता on 7 April, 2014 - 10:19

आमच्या कुटुंबातील नविन सदस्य Happy

2014-04-02 09.59.31.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

मनी आली त्यानंतर लगेच हा फोटो काढलाय.. त्यामुळे जरा मळकट दिसतेय... पण हल्ली च स्वतःला स्वच्छ करायला शिकली आहे ती Happy

Happy

दिनेश दा-
ही बया एका जागी थांबली तर फोटो काढता येईल ना Wink
पण तरी स्वच्छ मनी चा फोटो टाकीन लवकरच..

साधना-
हो ना Happy

शांकली & दक्षिणा-
मनी ला सांगते हो तुम्ही कौतुक केलेलं...