Submitted by pltambe@yahoo.co.in on 27 March, 2014 - 23:13
साहित्य : एक वाटी कोबीचा कीस , एक वाटी ज्वारीचे पीठ ,अर्धी वाटी दही ,मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर , एक चमचा लिंबाचा रस , एक चमचा मिरची-आले – लसूण पेस्ट , एक छोटा चमचा जिरे पूड,एक टेबल स्पून पांढरे तीळ ( भाजून), चिमूटभर खायचा सोडा , चवीनुसार मीठ व साखर , अर्धी वाटी तेल , फोडणीसाठी हळद , हिंग , जीरे , ८ – १० कढीपत्त्याची पाने ,
कृती : किसलेला कोबी व मुटक्याचे इतर साहित्य एकत्र करुन कडकडीत तेलाचे मोहन घालून मळून घेऊन नंतर मुटके करुन घ्यावेत व ते वाफवावे. वाफावलेले मुटके तेलात जीरे, हिंग, कढीपत्ता घालून परतावेत व कोथिंबीर पेरुन गरम गरम खायला द्यावेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Pl remove the dots in your
Pl remove the dots in your id.
छान पाकृ . कोबीची भजी कधीकधी
छान पाकृ .
कोबीची भजी कधीकधी कडवट अथवा जळकट का होतात ?
तेल जास्त तापले असेल तर वरुन
तेल जास्त तापले असेल तर वरुन ताम्बुस दिसणारी भजी/ पकौडे जळकट वाटतात आणी आतुन कच्चे रहातात. जरा लक्ष असु द्या............ तेलाकडे.
पराग १२००१ यानी केलेल्या
पराग १२००१ यानी केलेल्या रेल्वे प्रवासाचा ट्रॅक ताम्बेन्च्या आयडी खाली उमटलाय.:फिदी::दिवा: